MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 16
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 16
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम 70(1) प्रमाणे न्यायालयाने काढलेले अटकेचे प्रत्येक वॉरंट हे……. असतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsफरारी व्यक्तीबद्दल उद्घोषणा करण्यासंदर्भात न्यायालयाचे अधिकार यासंबंधी……… मध्ये उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता च्या कलम 96 प्रमाणे पुस्तक, वर्तमानपत्र, इत्यादीची जप्ती रद्द ठरविण्यासाठी कोणत्या कोर्टात अर्ज दाखल करता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता च्या कलम 108 प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणुकीची साठी किती कालावधीकरिता बंध-पत्र येऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता च्या कोणत्या तरतुदीमध्ये, प्रकरणाचा तथ्यांशी चौकशी व परिस्थितीशी परिचित अशा कोणत्याही व्यक्तीला समक्ष हजर राहण्यास फर्मा विण्याचा पोलिस अधिकाऱ्यांना असलेला अधिकाराचा उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘प्रथम माहिती अहवाल ‘याच्या बाबतीत खालील पैकी कोणता मुद्दा चूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम 167 प्रमाणे जास्तीत जास्त किती मुदतीपर्यंत आरोपीला स्थान बदल करण्याचा अधिकार कार्यकारी दंडाधिकारी उपलब्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsन्यायालयाने काढलेला समन्स हा…….असावा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘पोलीस अहवाल ‘याचा अर्थ पोलिस अधिकाऱ्याने फौजदारी प्रक्रिया संहितेतील…… च्या अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी पाठविलेला अहवाल असा आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsवॉरंट खटला याचा अर्थ मृत्यूचा किंवा आजीवन कारावासाचा किंवा …….. हून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षेची पात्र असलेल्या अपराध संबंधीचा खटला असा आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsउच्च न्यायालय, कोणत्याही उप विभागातील कोणत्याही प्रथम वर्ग न्यायदंडा अधिकाऱ्याला….. म्हणून पदनिर्देशित करू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsझडती वारंट बाहेर पडणे ही…….. आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेतील……… अन्वये अटक केलेल्या व्यक्तीला अटक किंवा बंधनात ठेवण्याबाबत ची कारणांची माहिती असणे हा मूलभूत अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकलम 157 खाली ज्याचे अन्वेषण करणाऱ्या अधिकार प्रदान झालेला पोलीस अंमलदार अधिकारी अपराध याबाबत मिळालेल्या खबरी वरून किंवा कारण दिवस असेल तर अशा अपराधाची दखल घेण्याचा अधिकार प्रदान झालेल्या दंडाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याकडे अहवाल पाठविला अशा अहवालास……….. म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम173 नुसार पूर्ण होताच पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी शेवटचा अहवाल प्रदान करतो, त्याला……. म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअपनयन,अपहरण, चोरी, घरफोड्या इ प्रकारचे अपराध करण्यास सरावलेल्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता च खालील पैकी कोणत्या कलमान्वये प्रतिबंधक कारवाई केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 100 नुसार, पोलिसांनी बंदिस्त जागी झडती खालीलपैकी कोणास समक्ष घेणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअटक करणाऱ्या व्यक्तीचे अटक इत्यादीबाबत नामनिर्देशित व्यक्तीला कळविण्याचे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता…… कलमान्वये सांगितले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsगैरपणे परीरुद्ध केलेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम……. अन्वये झडती घेतली जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिते च्या कलम…… प्रसार पोलिसांना ऑडिओ-व्हिडिओ च्या मदतीने व्यक्तीच्या जबाबाची नोंद घेता येते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवारंट चीअंमलबजावणी…….करता येते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिततेतील कोणत्या कलमान्वये पोलीस अधिकाऱ्यास वजने ,मापे तपासणीचे अधिकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता च्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी अंतर्गत अपराध बळी नुकसान भरपाई योजना तयार करता येते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसमन्स चा नमुना फौजदारी प्रक्रिया संहिता…….. मध्ये सांगितला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकलम 196 ,फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार शासनाविरुद्ध गुन्ह्याची फिर्यादी ची प्रक्रिया सांगितली आहे सोबतच:?
अ) शासनाविरुद्ध गुन्ह्याचा कट रचणे विषयी सांगतो.
ब) हे कलम खाजगी व्यक्तीस फिर्यादी पासून राखवते.
क) हे कलम मालमत्तेच्या गुन्ह्याच निगडित आहे.
ड) हे कलम मानवी शरीर संबंधी आहे.
Correct
Incorrect