MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 15
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविचारपूस करताना आरोपीस त्याच्या वकिलास भेटल्यास कधी परवानगी देता येते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदस्तऐवजाचे समप हरणाची घोषणा केलेल्या आदेशाविरुद्ध अर्ज येथे करता येतो.?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअटकपूर्व जामीन मध्ये जर कोर्टाने तात्पुरत्या स्वरूपाचा आदेश दिला असल्यास सरकारी वकील व पोलिस अधीक्षक यांना किती दिवस आधी सूचना द्यावी लागते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points98 नुसार अपहरण केलेल्या स्त्रियांना पूर्ववत मोकळे करण्याचे आदेश कोण देऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 107 कसे आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकुठल्या कलमानुसार न्यायदंडाधिकारी असा आदेश देऊ शकतो की पोलीस अधिकारी 24 तासापेक्षा जास्त काळ आपल्या ताब्यात ठेवू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएखाद्या व्यक्तीस अटक कोण करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमृत्युदंडाची शिक्षा असलेल्या गुन्हा व्यतिरिक्त ग्राम परीक्षा विदीन खटला सुरू असताना जास्तीत जास्त किती कालावधीसाठी आरोपीला स्थानबद्ध ठेवता येते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर उद घोषित घोषित व्यक्ती उद्घोषणा मध्ये नमूद केलेल्या मुदती नुसार हजर झाला नाहीतर जप्त केलेल्या मालमत्तेची राज्यशास्त्र घोषित केल्यापासून किती महिन्याच्या आधी विक्री घोषित करू शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsप्रत्येक जिल्ह्यामध्ये (महानगर क्षेत्र नसलेल्या) उच्च न्यायालय……… नेमणूक करेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदखलपात्र गुन्हा चा तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिकार्याला देण्याचा कोणाला अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘भूमी ‘किंवा’ जल ‘विवाद संबंधी खालीलपैकी कोणते विवरण ‘भूमी किंवा जल’ यामध्ये समाविष्ट केलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंयुक्त मंडळ आणि संस्था यांना समन्स जारी करावयाचे असल्यास कोणाच्या नावे समन्स दिले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकबुली जबाब कोण नोंदवून घेऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएखादा फरार व्यक्तीची मालमत्ता एखाद्या करून किंवा जंगम मालमत्ता असेल तर जप्त कलम 83(3) खाली कशा प्रकारे करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकलम 129 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार जमाव किती लोकांचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखोटे माप, मोजणी करण्याचे उपकरण जप्त केल्यास त्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याला कोणाकडे द्यावी लागते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहिलेस कोणत्या परिस्थितीत सूर्यास्तानंतर अटक करता येते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर का दोन व्यक्तीमध्ये अथवा दोन कुटुंबांमध्ये खाजगी जागेत नळाच्या पाण्यावरून ,घरमालक भाडेकरू, शेजारी -शेजारी राहणाऱ्या मध्ये भांडण होत असल्यास कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करता येते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकायद्याने कोणत्या कलमाखाली वॉरंटशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करणारा प्रत्येक पोलिस अधिकारी त्या व्यक्तीला अपराधाचा संपूर्ण तपशील कळवेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर वरिष्ठ तपासी अधिकारी /अंमलदार पोलिस अधिकार्याला तपासामध्ये ताबडतोब एखाद्या जागेची झडती घ्यायची असेल तर तो पोलिस मुद्द्याच्या आधीन राहून झडती घेऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsफौजदारी कार्यपद्धतीच्या कलम 167 प्रमाणे, दंडाधिकारी कडे अग्रेषित केलेल्या आरोपीला जास्तीत जास्त किती दिवसाचा कालावधीसाठी कैद किंवा अटके मध्ये ठेवता येते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजामीनपात्र गुन्हा म्हणजे……. परिशिष्ट मध्ये दर्शविल्याप्रमाणे जामीनपात्र गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअजामीनपात्र गुन्हा मध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये जामीन मिळू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदखलपात्र गुन्हा जर पोलीस अधिकाऱ्यासमोर घडला असेल तर, ते पोलीस अधिकारी?
Correct
Incorrect