MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 12
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 12
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसी आर पी सी च्या कलम 77 नुसार अटकेचे वॉरंट कोणत्या ठिकाणी अंमलबजावणी करावी?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसी आर पी सी चे कलम 82 नुसार ज्याला वॉरंट काढलेले आहे त्या व्यक्तीसाठी लेखी उद्घोषणा करता येते तरी उद्घोषणा कुणाच्या विरुद्ध करता येते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसीआरपीसी चे कलम 87 हे कुठल्या बाबी मध्ये वॉरंट काढण्याचा हक्क देते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसी आर पी सी चे कलम 95 मधील जप्तीची घोषणा कोण रद्द करेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसी आर पी सी चे कलम 98 ची तरतूद काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसी आर पी चे कलम 107 चे कार्यपद्धती चे स्वरूप काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जामीन सीआरपीसी चे कलम 110 मध्ये येतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसी आर पी सी चे कलम 129 हे कशा करता आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी पैकी कोणता जामीन सीआरपीसी चे कलम 110 मध्ये येतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसी आर पी सी चे कलम 129 हे कशा करता आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसी आर पी सी च्या कोणत्या कलमाखाली उपद्रवा च्या किंवा आशंकित संकटाचा अशा तातडीच्या प्रकरणात दंडाधिकारी आदेश काढतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसी आर पी सी च्या कोणत्या प्रकरणात पोलिसांचे प्रतिबंधात्मक कारवाई येते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसीआरपीसी च्या कलम 153 नुसार पोलीस अधिकारी वजने व मापे यांचा तपास करतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसी आर पी च्या कलम 161 नुसार चौकशीदरम्यान जबाब घेतला जातो त्याचा उपयोग कसा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसी आर पी एस सी च्या कलम एकशे सदुसष्ठ नुसार कोठडीचा बदल न्यायालयीन कोठडीत ते पोलीस कोठडी यांच्याविरुद्ध किती वेळेत होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसी आर पी सी च्या कलम 437 नुसार मॅजिस्ट्रेट कडे वर्गवारी होणारे बिन जामीन अपराध कुठल्या कोर्टाकडे जामीन मिळण्यासाठी दाखल केले जातात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसी आर पी सी च्या कलम 438 हे कोणत्या केसेस संबंधी लागू आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपोलिसांच्या कार्यासाठी व कार्यालयासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली जागा व स्थळ सीमा यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसत्र न्यायालय , प्रथमवर्ग, न्यायदंडाधिकारी महानगर दंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्याय दंडाधिकारी ,कार्यकारी दंडाधिकारी यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे न्यायालयांवर देखरेख करणारे न्यायालय असते, त्याला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकार्यापेक्षा दर्जाने वरिष्ठ असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना हे अधिकार वापरता येतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय अटक करता येते काय?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभुसावळ ता .भुसावळ, जि. जळगाव येथे राहणाऱ्या व्यक्तीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नाशिक हुकूमनामा (समन्स )कसा बजावेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतपास काम चालू असताना पोलिस निरीक्षकास ‘अ’ताब्यातील करारनामा हवा आहे .तो कसा मिळविता येईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपोलिस अधिकाऱ्यास तपासात दोन किलो सोने सापडले ते चोरीचे असल्याचा संशय आहे .त्याने काय करावे?
Correct
Incorrect