MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 10
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 10
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआपण मुलकी सेवेत असल्याचा बहाणा करून’अ’उद्देश पूर्वक’ ब’ची दिशाभूल करतो आणि अशा रीतीने ‘अ’ला उधारीवर घेता यावा म्हणून’ ब’ला तो अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो. या मालाबद्दल पैसे देण्याचाही त्याचा विचार नाही ही…… आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय दंड संहिता मधील कोणत्या प्रकरणात धर्मासंबंधी च्याअपराधा विषयी तरतुदी केल्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय दंड संहिता1860 च्या कलम 366-अ तरतुदी प्रमाणे गुन्हा करता कोणती शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता त्याच्या कोणत्या कलमा साठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक कोणत्याही मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयोग्य उत्तर निवडा.
या गुन्ह्याला फाशीची अथवा जन्मठेपेची शिक्षा आहे असा अपराध केला असला तरी फौजदारी प्रक्रिया संहिता मधील तरतुदीनुसार पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरोपींना जामिनावर सोडवता येते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points……. यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून 2013 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेत सुधारणा करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 70 च्या अंतर्गत काढलेले अटक वारंट किती काळापर्यंत आमलात राहते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता 11(2) खाली जी न्याय दंडाधिकारी यांची न्यायालय स्थापन केली जातात अशा न्यायालयांचे पीठासन अधिकारी…… कडून नियुक्त केले जातात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम94(2) अंतर्गत “आरक्षेपार वस्तू” कोणत्या आहेत?
अ) नकली नाणे
ब) बनावट दस्तऐवज
क) खोटे सिक्के
ड) बनावट नोटा
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता येतील कलम 2( r) नुसार पोलीस अहवाल म्हणजे पोलिस अधिकाऱ्याने…… च्या पोटकलम(2) माने न्यायाधीशांकडे पाठविलेला अहवाल होय.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसारी प्रक्रिया संहितेतील कलम 438 (2) मध्येदिलेल्या…….. अटी उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय 438 च्या पोटकलम (1) खाली निर्देश देताना समाविष्ट करू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफौजदारी दंड संहिता 1973 कलम 144 अंतर्गत काढलेला आदेश जास्तीत जास्त…… महिन्यांपर्यंत आमलात राहतो आणि जरुरी असल्यास राज्य सरकार जास्तीत जास्त……. महिन्यांपर्यंत मुदत वाढ होऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2(द) नुसार पोलीस अहवाल म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने……. उप-कलम(2) न्यायाधीशा कडे पाठविलेला अहवाल होय.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम (2)प नुसार सरकारी अभियोक्ता म्हणजे कलम…… प्रमाणे नेमणूक केलेली कोणतीही व्यक्ती होय आणि त्यात सहकारी अभियोग्यता चे मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएखादी व्यक्ती जी अपराध करू शकते अशा व्यक्ती विरुद्ध विशेष न्यायालयात……. आदेश पारित करण्याचा अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील…… अन्वये अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंती ने करण्याची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम…… ने प्रथम माहिती अहवाल लिहून घेण्याची पद्धत दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता……. नुसार पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला ठाण्याच्या हद्दीच्या आत असलेल्या कोणत्याही स्थळाने खोटी असलेली कोणतीही वजने मापे किंवा वजन करण्याची साधने तपासणी करण्यासाठी किंवा त्यांचे झडती घेण्यासाठी वरण शिवाय तेथे प्रवेश करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिते च्या कलम 108प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणुकीचा साठी किती कालावधी करता बंद पत्र घेऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता ते च्या तरतुदीनुसार जेव्हा एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला वरण शिवाय अटक करण्याचा अधिकार असता तेव्हा त्या अपराधाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम 95 मध्ये जप्तीची घोषणा रद्द करण्याचे आदेश खालीलपैकी कोण देऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजामीन योग्या अपराधा मध्ये हक्क म्हणून जामीन कोणा द्वारे दिले जाते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम 125 अंतर्गत पोटगीसाठी कोण दावा करू शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजिल्ह्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलिस बळ कुणाच्या नियंत्रणाखाली असतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsतपास म्हणजे………..
Correct
Incorrect