MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 1
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका प्राचीन संस्कृतीतील बांधकाम कामगार अन्य बांधकाम कामगारांना शुभेच्छा देताना “सुंदर बांधकाम” असे म्हणायचे तर. “gengro yatju”? असे म्हणतात यावर बांधकाम कामगार”Ern gengro”सुंदर होत किंवा”Ern gengro”. किंवा”Ern gangro yatju! असे उत्तरतो.
जर gangro हे शब्द चिन्ह.gangro चा विरोधी अर्थाने वापरले जात असेल तर दिलेल्या पर्यायातून”Ern,gangro yatju!”चा सर्वात अनुसूचित अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या नाही पण आपले कष्टकरी बळ म्हणजे काम करणारे गरीब आहेत ही समस्या आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपरमिते बियाने रोज पेक्षा जास्त नमुने गोळा केले रोज नेहमीपेक्षा कमी नमुने गोळा केले पेक्षा जास्त नमुने गोळा केले ऋतूने परमिट पेक्षा जास्त परंतु निल पेक्षा कमी नमुने गोळा केले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण……इतके आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘फलोद्यान विकास ‘कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsलातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेच्या इ.स 18870च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
रे
-
Question 10 of 25
10. Question
1 points1890 मध्ये…… हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 ला पुण्यामध्ये…. ची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘द हाय कास्ट हिंदू वुमन’ हे पुस्तक…. यांनी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेद अनुसार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखाली दिलेल्या संकेताचा वापर करून खालील कायद्यांच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार योग्य क्रम लावा.
a) हुंडा प्रतिबंध अधिनियम b) बालविवाह प्रतिबंध कायदाC) अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा d) नागरी हक्क संरक्षण कायदा
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद…… खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्याची संधी देणे व आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत ती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्याचे कार्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून…… या वर्षी देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसार्वजनिक सेवकास लाच देण्यासंबंधी अपराध हा भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती अधिनियम 2018 मधील कोणत्या कलमा शी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम…. मध्ये आयुक्तांच्या अधिकारी तेच सहाय्यक आयुक्त नेमण्याची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 मधील….. मध्ये लोक सेवक आला क्षती पोहोचवण्याचा धाका संबंधीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 मधील….. मध्ये जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याच्या संभव असलेली घातकी कृतीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कोणत्या कलमान्वये पुण्यातील बळीने चरित्र अथवा त्याचा लैंगिक पूर्वानुभव याचा गुन्हा सिद्ध करताना संबंध नसतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या कारवाईस भारतीय साक्षी पुरावा कायदा लागू होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता 1993च्या कलम अन्वये पोलिसांना गुन्हेगारास केव्हा अटक करता येते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points…… यांच्या अध्यक्षतेखाली खालील समितीच्या शिफारशीवरून 2013 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेत सुधारणा करण्यात आली?
Correct
Incorrect