MPSC Law Practice Question papers, Mains exam Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC Law Question Paper 26
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Law Question Paper 26
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘पोलीस अधिकाऱ्यांच्या जनतेप्रती जबाबदाऱ्या’ मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या कलमांमध्ये नमूद केल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘मुंबई पोलीस अधिनियम 1951, चे कलम 67 नुसार रस्त्यातील रहदारी वगैरेचे नियम करण्याबाबत खालीलपैकी कोणते पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989, नुसार विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करिता वकील म्हणून किमान अनुभव हा पुढील प्रमाणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989, नुसार खालीलपैकी कोण सार्वजनिक दंड आकारू शकते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहुंडाबंदी अधिनियम 1961 मधील गुन्हे……….
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमानव अधिकार उल्लंघनाची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय व राज्य मानव अधिकार आयोग………… या काळाची मुदत संपल्यानंतर त्या घटनेची चौकशी करणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियमात पुढील…….. न्यायालयास मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबालमजुरी रोखण्याकरता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने खालील उद्योगांवर लक्ष केंद्रित केलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअन्नाचा अधिकार हा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कार्यक्रमाची सुरुवात होण्यामागे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व ……….यांनी लिहिलेले पत्र कारणीभूत आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाची पदावधी त्यांच्या कार्यालयात प्रवेश केल्यापासून…….. वर्ष किंवा त्यांचे वय…….. वर्ष होईपर्यंत असते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कुठल्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तक्रारीची चौकशी मानव अधिकार आयोग करू शकते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबालसुधार अधिनियम 2000, अनुसार आरोपीचे वय किती असावे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमानवी हक्क आयोगाला एखाद्या प्रकरणाची चौकशी करतेवेळी कोणत्या न्यायालयाची हक्क प्राप्त होतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे किती मुदतीत तक्रार करणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे.’ असा निर्वाळा कोणत्या खटल्यात दिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून ……….यावर्षी देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘कायदेशीर गतीविधी अधिनियम, 1967’ ची कोणती अनुसूची प्रतिबंधित दहशतवादी संघटनांची यादी प्रदान करते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंतर्गत स्थापित केलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगा’चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015’ संमत करण्यात आला त्याची खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसमवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता विषय नाही?
अ) फौजदारी कायदा
ब) फौजदारी पद्धती
क) सार्वजनिक आरोग्य
ड) विवाह व घटस्फोट
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ……… च्या राज्य घटनेवरून स्वीकारले गेले.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points42 व्या घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे……….
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या संदर्भा नुसार खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही?
Correct
Incorrect