MPSC Law Practice Question papers, Mains exam Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC Law Question Paper 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Law Question Paper 25
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजेच……..
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल असलेल्या शिक्षेचा भारतीय दंड संहिते मधील कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चा कलम 41 अन्वये पोलिसांना वॉरंट शिवाय गुन्हेगारास केव्हा अटक करता येते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपोलिसांच्या खालीलपैकी कोणत्या कृतीला तापदायक कृती म्हणतात?
अ) ताब्यातील व्यक्तीचा वैयक्तिक छळ करणे.
ब) संपत्तीचा अनावश्यक ताबा मिळवणे.
क) योग्य कारणांशिवाय एखाद्या ठिकाणी प्रवेश करणे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपोलिसांना काही ठिकाणांवर मुक्त प्रवेशाचा अधिकार आहे अशी ठिकाणे म्हणजे……..
अ) मनोरंजनाची ठिकाण
ब) जमावाची जागा
क) सभेचे ठिकाण
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर एखादा व्यक्ती पोलीस दलामध्ये नसताना सुद्धा अनधिकृतपणे पोलीस गणवेशाचा वापर करत असेल तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जास्तीत जास्त किती दंड होऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतामध्ये कोणत्या राज्यात प्रथम पोलीस प्राधिकरण स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण कायदा 1955 च्या कलम………….नुसार अस्पृश्यता निवारणातून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपयोगी पडतील याची हमी देण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय मानवीय कायदा कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील गुन्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत?
Correct
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 च्या कलम……….. अनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना अत्याचारी वागणूक मिळू शकते. अशा जागा ओळखून त्यांना सुरक्षेची हमी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे?
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 चा वापर सदर अधिनियम अंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तीस करता येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 नुसार खालीलपैकी कोण सार्वजनिक दंड आकारू शकते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsहुंडाबंदी अधिनियम 1961 मधील गुन्हे………..
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘लजपतराय सेहगल विरुद्ध राज्य शासन 1983’ मध्ये स्पष्ट केले आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हा………
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष यांची नेमणूक राष्ट्रपती ज्या समितीच्या शिफारशीनुसार करतात त्यात ………..यांचा अध्यक्ष म्हणून समावेश असतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षणाधिनियम, 1993 नुसार मानवाधिकारच्या उल्लंघनातून निर्माण झालेल्या घटल्याच्या गतिशील प्रक्रियेसाठी राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी …………हे मानव अधिकार न्यायालय म्हणून नेमते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘अन्नाचा अधिकार’ हा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कार्यक्रमाची सुरुवात होण्यामागे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व …………यांनी लिहिलेले पत्र कारणीभूत आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियमत पुढील न्यायालयास मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम…… मध्ये आयुक्तांच्या अतिरिक्त सहाय्यक आयुक्त नेमण्याची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकलम 55 नुसार पारित केलेल्या तडीपरीचा आदेश किती काळापर्यंत अमलात राहू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र मध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसार्वजनिक ठिकाणी रायदारीच्या नियमासाठी व सुव्यवस्था साठी नियम करण्याचा अधिकार……. यांना प्रदान केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या कलमांतर्गत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे अंग प्रदर्शन करणे प्रतिवेद आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपोलीस कायदा 1951 कुठे लागू होतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमानव अधिकार उल्लंघनाची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय व राज्य मानव अधिकार आयोग….. या काळाची मुदत संपल्यानंतर त्या घटनेची चौकशी करणार नाही?
Correct
Incorrect