MPSC Law Practice Question papers, Mains exam Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC Law Question Paper 24
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Law Question Paper 24
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविशेष न्यायालयातील प्रकरणे चालविण्यासाठी राज्य शासन ………यांच्या शिफारशीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी…….. वर्षापेक्षा कमी नाही इतकी व्यावसायिक प्रॅक्टिस पूर्ण झालेल्या त्याला आवश्यक वाटते इतक्या संख्येतील वरिष्ठ अधिवक्त्यांचे एक जिल्हा मंडळ नियुक्त करेल.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम, 1989 मधील कलम 3 (1) अनुसार एकूण किती प्रकारच्या अपराधांची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsव्यक्ती म्हणजे……..
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsव्यक्तीने केलेले कृत्य त्याने स्वतःहून स्वच्छने केल्याचे केव्हा समजले जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलबाडी म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजी गोष्ट ……..वर्षावरील व…… वर्षाखालील वयाच्या एखाद्या बालकांनी केलेली असते त्यावेळी त्याला आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्याइतपत प्रौढबुद्धी झालेली नसते. तर त्यावेळी केलेले कृत्य अपराध होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्या कलमासाठी जिल्हा दंडाधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमांच्या आत, कोणत्याही मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसार्वजनिक शांतता भंग करण्याकरिता जमलेल्या जमावास पोलीस काय आदेश देऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआरोपीची कबुली जबाब कोण नोंदवू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअदखलपात्र गुन्ह्यासंबंधी फिर्याद लिहून घेण्याविषयीच्या तरतुदी क्री. प्रो. कोडच्या कोणत्या कलमाखाली दिलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्याला देण्याचा कोणाला अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफरारी व्यक्तीबद्दल उद्घोषणा करण्यासंदर्भात न्यायालयास अधिकारासंबंधी……… मध्ये उल्लेख केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजामीन पात्र गुन्हा म्हणजे ……..परिशिष्टामध्ये दर्शविल्याप्रमाणे जामीन पात्र गुन्हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्ह्यातील बळीचे चारित्र्य अथवा त्याचा लैंगिक पूर्वानुभव याचा गुन्हा सिद्ध करताना संबंध नसतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील गुन्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या शब्दप्रयोगांना संविधानाच्या अनुच्छेद 366 चे अनुक्रमे खंड…….. व ……….यामध्ये त्यांना जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ असतील.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गतचे गुन्हे चालविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचा अधिनियमात उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम, 1989 नुसार खालीलपैकी कोण सार्वजनिक दंड आकारू शकते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्या व्यतिरिक्त भारतीय दंड विधानसभेच्या खालील कोणत्या कलमान्वये देखील तक्रार करता येते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे संरक्षण आदेश आणि इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points………. हे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांची मूलभूत चौकट प्रदान करते की जी संयुक्त राष्ट्रांच्या घोषणापत्रात दिलेली नाही.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘माहितीचा अधिकार अधिनियम’ अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व ……..चे विरोधी पक्ष नेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्रीच्या समितीच्या शिफारशीनुसार करील.
Correct
Incorrect