MPSC Group C Bharti 2024 : एमपीएससी गट-क संयुक्त पुर्व परिक्षा अंतर्गत 1333 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MPSC Combine Group C Recruitment 2024

MPSC Group C Bharti 2024: Maharashtra Public Service Commission Group c exams. all the information related to the advertisement is given in detail below.n process is given below. MPSC Bharti 2024 Officeal Website   https://mpsconline.gov.in.. Apply Online here. there are a all of 1333 Vacancies available for these Post. Tax Assistant, Technical Assistant, Industry Inspector, Office Mayor and Clark Typist for 1333 Posts.

MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अंतर्गत गट-क पदांच्या 1333 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. हि पुर्व परिक्षा 02 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर होणार आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.



 

एकूण जागा : 1333(महाराष्ट्र)

पदांचे नाव :

MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अंतर्गत गट-क भरती 2024 PDF Download


पदाचे नाव
1  कर सहाय्यक
482
पात्रता: पदवीधर, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
2  लिपिक टंकलेखक
786
पात्रता: पदवीधर, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
3  उद्योग निरिक्षक
39
पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
4  तांत्रिक सहाय्यक
09
पात्रता: पदवीधर
5  बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल
17
पात्रता: पदवीधर, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
एकूण जागा 1333

 MPSC Group Combine Examination Recruitment 2024: Application Form Out, Notification PDF 

परिक्षा फिस : खुला प्रवर्ग:₹394/- मागास प्रवर्ग:₹294/-

वयोमर्यादा : 1 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  4 नोव्हेंबर 2024 [11:59PM]

 Important Links of Recruitment 2024

Official Website : https://www.mpsc.gov.in

जाहिरात-Advertisement : PDF Download



आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply Online

 

 

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

How to Apply For 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या माहितीमध्ये आ‍ॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
  3. New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
  4. त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  5. शेवती Payment आ‍ॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.