MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 98
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
26 फेब्रुवारी 2022 झालेल्या संंयुक्त पुर्व परिक्षा गट-ब चे A B C D पेपर सेट डाउनलोड करा.
Download
Combine Exam Practice Paper 98
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसाडेसहा कोटी वर्षांपूर्वी चे अग्नी प्रलय आणि गडगडाट यांचे भयकंपित करणारे नाट्य हे प्रसिद्ध पूरा वनस्पतीशास्त्रज्ञ श्री बिरबल सहानी यांनी केलेल्या विधान खालीलपैकी कशा बाबतीत लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला जातो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंत तुकडोजी महाराजांची समाधी……. येथे आहे,
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजगातील सर्वाधिक ऊर्जा उत्पादन करणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतात पहिले मुद्रणालय गोव्यात केव्हा सुरू झाले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरायगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील…. नदीच्या जवळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरितक्रांती घडून आली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसन…….. नंतर सार्वजनिक क्षेत्र साठी राखून ठेवलेल्या काही उद्योगात खाजगी क्षेत्राला प्रवेळ मिळू लागला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनियोजन मंडळाच्या पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रदेशात 100 टक्के अनुदानावर फलोद्यान विकास योजना सुरू झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points1991 पासून भारतात पुढीलपैकी कोणत्या युगाला सुरुवात झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र जनतेला माहिती देण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणती दैनिक सुरू केले होते
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र मध्ये निव्वळ पिक क्षेत्रा नंतर कोणती भूमी उपयोजन जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील…….. हे सर्वात उंच शिखर आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsचंद्रपूर मधील नागभीड येथे कोणता उद्योग आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास……. म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsतीन माणसे व चार मुले एक काम 14 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तेच काम चार माणसे व सहा मुले 10 दिवसात पूर्ण करतात. तर दोन मानसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरंगो ने तिच्या नातीला सांगितले. जर मी शुक्रवारी मोजले नाहीत तर मी 72 वर्षाची आहे रंगोचे योग्य वय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढील संख्या ची मांडणी अभ्यासाचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ठेवण्यासाठी पर्याय निवडा,
75,87,53,61,81,90,67,…?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील अंक मालिका पूर्ण करा
0,7,26,63,…..
Correct
Incorrect