MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 97
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
26 फेब्रुवारी 2022 झालेल्या संंयुक्त पुर्व परिक्षा गट-ब चे A B C D पेपर सेट डाउनलोड करा.
Download
Combine Exam Practice Paper 97
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र विषारी द्रव्य नियम 1972 नुसार अनुज्ञप्ती प्राधिकारी पुढीलपैकी कोणता अधिकारी आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये खालीलपैकी कोणत्या गोष्टी निर्धारित करण्यासाठी राज्य शासन तज्ञ मंडळ स्थापन करू शकते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अनुज्ञप्ती प्राधिकारी लायसन्स व परवाने निलंबित करू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाचे एकूण किती खंड आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील पहिली रेल्वे…… ते……. याठिकाणी धावली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points……….. यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points………. हे भारतीय राष्ट्रीय सभेतील जहालवादी नेते नव्हते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील…………. हे सर्वात उंच शिखर आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता तर तीन मार्च 1996 रोजी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदीपक नितीनला म्हणाला,’ समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे.’ तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दिपकशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शवणारा पर्याय निवडा?
2,10,26,50,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्यांच्या संदर्भात आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या काय ठरविण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी भारतीय संघराज्य संदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराज्य शासनात मंत्रिमंडळ हे सामूहिक रीत्या कोणाला जबाबदार असते?
अ) राज्यपाल
ब) मुख्यमंत्री
क) विधानसभा
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशेतकऱ्यांसाठी स्वयंचलित हवामान स्थानकाचा वापर करणारे खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराज्यातील मुलींना बालवाडी ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण नि:शुल्क देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘महाराष्ट्र मिशन 1 मिलियन’ हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली भारतीय मोहीम……….
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘थीन क्लांयट’ ही संकल्पना कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी सरकारी आयोगाची कोणतीही शिफारस असते आहे?
Correct
Incorrect