MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 96
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
26 फेब्रुवारी 2022 झालेल्या संंयुक्त पुर्व परिक्षा गट-ब चे A B C D पेपर सेट डाउनलोड करा.
Download
Combine Exam Practice Paper 96
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइसवीसन 1857 च्या उठावात तटस्थ होते ,परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केले होती?
अ) भोपाळ
ब)महू
क) इंदौर
ड) महिदसी
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली आली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘बंदी जीवन’ हे पुस्तक कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न’ यात खालील घटक आहेत.
अ) सार्वत्रिकता
ब) बिनशर्तता
क) प्रतिनिधित्व
ड) वरीलपैकी सर्व
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या ‘एअर एशिया इंडिया’ या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योग समूहाची गुंतवणूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलॉर्ड कर्जन कालीन ‘रॅले आयोग’ चा संबंध …………होता.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका अंकगणिती श्रेढीतील सातवी व नववी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60 टक्के आहे, आणि पुरुषांची संख्या 54 टक्के आहे, तर या गटात एकएकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) केंद्रीय कार्यकारिणीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपती च्या ठिकाणी विहीत आहे.
ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.
क) भारताच्या राष्ट्रपतीला लोक सभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.
भारताचा राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराष्ट्रपती कडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते?
अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.
ब) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी.
क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.
ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपी मध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनवीन वित्तीय धोरणात पुढीलपैकी कोणत्या बाबीवर भर देण्यात आला आहे?
अ) कर रचना व कराच्या कायद्यात सुलभीकरण करणे.
ब) कर प्रशासनात सुधारणा करणे.
क) साधन सामुग्रीचे वितरण व करप्रणालीचे समान महत्त्व.
ड) खर्च नियंत्रित करणारी नवीन प्रभावी पद्धत अवलंबिणे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘मुडीमन समिती’ का नेमण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘स्वतंत्र मजूर पक्ष’ याबाबत खालीलपैकी काय खरे नाही?
अ) तो आंबेडकरांनी स्थापन केला.
ब) ‘जनता’ या पक्षाचे मुखपत्र होते.
क) कबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले.
ड) पक्षाने 1937 च्या निवडणुका लढविल्या.
इ) पक्ष अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसायमन कमिशनने कोणत्या शिफारसी केल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदेशातील पहिली ‘संत्री वायनरी’ नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे?
Correct
Incorrect