MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 91
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
26 फेब्रुवारी 2022 झालेल्या संंयुक्त पुर्व परिक्षा गट-ब चे A B C D पेपर सेट डाउनलोड करा.
Download
Combine Exam Practice Paper 91
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइंडियन होमरूल सोसायटी कोणी स्थापन केली व ती कोठे होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील घटनांचा क्रम कालक्रमानुसार लावा:
अ) जातीय निवाडा
ब) नेहरू अहवाल
क) गोलमेज परिषद
ड) सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1857 चा उठाव यामध्ये खालील पैकी कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही?
अ) शिंदे ,होळकर
ब) हैदराबाद ,निजाम
क) पटियाला जिंद, ग्वाल्हेर
ड) कपूरशहा
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsबंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ खेरीज इतरही ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या .त्यापैकी एक म्हणजे……….
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरॉबर्ट क्लाइव्हने …………. शहाआलम मला दिले होते. परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजुलै 1812 मध्ये जहागिरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणता झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतात फाळणीनंतर निर्वासितांना आश्रय देण्यासाठी सर्वात मोठी छावणी कुठे होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘आत्मनिष्ठ युवती समाजा’ची स्थापना पुढील पैकी कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points1915 मध्ये ……….यांनी चार्ल्स मार्टिन या नावाने भारत सोडला व 1930 मध्ये डॉक्टर मेहमूद या नावाने भारतात परत आले.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points………. संस्थान खालसा करण्याचा डलहौसीचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाला रद्द करावा लागला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘नेपाळवर कोणत्याही राष्ट्राने आक्रमण केले तर ते भारत कधीही सहन करणार नाही.’ असे 1950 मध्ये कोणी म्हटले होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसत्यशोधक समाजाचे बालेकिल्ले म्हणजे ……….आणि …………..होत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुण्यात बालविवाह यावर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था पुढीलपैकी कोणी सुरू केल
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1924 मध्ये बॉम्बे मुनिसिपल कॉपोरेशन चे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsगव्हर्नर जनरल व सर्वोच्च न्यायाधीश यांवर टीका केल्यामुळे………… हा छापखाना जप्त केला.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘भारत हा हिंदी लोकांसाठी आहे.’ अशी घोषणा पहिल्यांदा कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास विरोध दर्शवला होता?
अ) त्रिपुरा
ब) हैदराबाद
क) जुनागड
ड) काश्मीर
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘बेळगाव साहित्य संमेलनात’ कोणत्या समितीची स्थापना झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1971च्या लढाई पाकिस्तानात विरोधात पूर्वेकडे लढयासाठीच्या या मोहिमेत भारतीय सेना तयार नव्हती कारण………
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘हायड्रोफाईट: ही……….आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवन अधिकारी कायदा कधी अंमलात आला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरंगांचे ध्रुवीकरण होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमंत्र्यांकडून मांडलेल्या लोकपाल विधेयकाला …………..विधेयक असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘राज्यात प्रत्येक गावात एक तरी शाळा असली पाहिजे.’ ही आज्ञा कोणी काढली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती दोन विधाने बरोबर आहेत?
अ) मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही.
ब) मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण नाही.
क) मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण आहे.
ड) मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येते.
Correct
Incorrect