MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 87
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
26 फेब्रुवारी 2022 झालेल्या संंयुक्त पुर्व परिक्षा गट-ब चे A B C D पेपर सेट डाउनलोड करा.
Download
Combine Exam Practice Paper 87
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअ) अजंठा डोंगर रांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते.
ब) अजंठा डोंगर रांग पश्चिम घाटातून चांदुर डोंगराच्या माध्यमातून निघते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या:
अ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भयमुक्त व न्याय होण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये झाली.
ब) राज्य निवडणूक आयोग राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कामकाज करते.
क) राज्य निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत हाताळण्यात येतात.
ड) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या पाच आकड्यात आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्याही वेबसाइटवर माहिती मिळवण्याकरिता खालील क्रिया योग्य क्रमाने लावा:
अ) साईट पोस्ट करण्याकरिता ब्राउझर विनंती वेब सर्वर पासून वेबपृष्ठापर्यंतब
ब) तुमच्या वेब ब्राउझर मध्ये वेबसाईटचा पत्ता किंवा URL प्रविष्ट करणे.
क) संगणक पडद्यावर जी माहिती प्रदर्शित होते ती वेब ब्राउझर ने अर्थ लावणे.
ड) आपल्या संगणकाकरिता सर्वरने इंटरनेटवर माहिती पाठवणे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर जनमाहिती अधिकार्याने कोणत्याही वाजवी कारणास्तव अर्ज स्वीकारण्यास नकार दिला किंवा वेळेत माहिती सादर केली नाही किंवा विनंती दुष्ट हेतुने नाकारली किंवा जाणून बुजून चुकीची अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्यास शास्ती करण्यात येईल.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत अपवाद वगळता केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांनी माहिती मिळवण्याचा अर्ज मिळवल्यावर ………….दिवसात माहिती दिली पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या:
अ) एस.टी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते.
ब) महान्यायवादी भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
क) महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तेथे बोलणे व मदत देण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा:
अ) माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास या पुरस्काराचे मानकरी ठरले.
ब) त्यांना हा पुरस्कार ‘जागतीक स्तरावर भारताचे स्थान सुधारण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी योगदान देण्यासाठी’ मिळाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतापी प्रकल्प खालीलपैकी कशाची संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये कोणत्या चित्रपटास ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार प्राप्त झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट पाणबुडी आय. एन. एस. कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकाजू ची किंमत प्रति किलो 1000 रुपये तर पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 रुपये आहे. जर काजूचे व पिस्त्याचे मिश्रण प्रतिकिलो 1050 रुपये विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला सहा तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1600 चे 60% हे क्ष च्या 80 % इतके आहेत तर क्ष ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
11,5,20,12,38,? ,74,54
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल?
26,50,82,?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsयू.आय.पी. भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबविण्यास सुरुवात केली आहे. ती खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘बंची टॉप’ हा रोग विशेष: कोणत्या पिकांमध्ये आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsम्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना …….असे म्हणून ओळखतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना …………..असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमांना वर आधारित होती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsद्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील ………..परिसरात दाट लोकवस्ती आढळते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताचे अंटार्टिकावर …………हे संशोधन केंद्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ………….या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
Correct
Incorrect