MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 85
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 85
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतात आर्थिक व्यवहार संदर्भात मुद्रांक शुल्क हे.
अ) राज्य सरकारद्वारा कारणे व गोळा केले जाते.) ब ) त्याचा विनियोग केंद्राद्वारे केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपंचायत राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम…….. व त्यानंतर……. या राज्यात झाली,
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsग्राम सभेचे सदस्य कोण कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील विधाने पहा,
अ) जिल्हा परिषद 34 आहेत.
ब) नगर परिषद 226 आहेत.
क) महानगरपालिका 25 आहेत.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points2014 मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी सर्वात तरुण महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points…… या दिवशी मुंबईकरांसाठी वर्सोवा ते घाटकोपर मार्गासाठी मुंबई मेट्रो चालू झाली,
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsऑपरेशन ब्लू स्टार ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख……हे होते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsडॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची सर्च ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबाको हराम हे नायजेरिया मध्ये कार्यरत असणाऱ्या एका संघटनेचे नाव आहे याच या नावाचा अर्थ…… असा होतो,
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका बीजा केला वास! मग भोगिले कणीस
कळे सकळा हा भाव! लहान थोर आवरी जीव हा अभंग कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points……. या भारताच्या नवनियुक्त महिला व बालकल्याण मंत्री आहेत,
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रसिद्ध रंग भूषण कार…….. यांना जातीश्श्वर या बंगाली भाषेतील चित्रपटासाठी 2013 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविष्णू पंत यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले,
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनोबेल पारितोषिक विजेचे वैज्ञानिक रोबोट ॲडव्हायझर यांचे नुकतेच निधन झाले त्यांना नोबेल पुरस्कार कशावरील संशोधनासाठी मिळाले होते,
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsछत्रपती संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपंचायतराज चा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते,?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन कोठे सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगरज पूर्ण न झाल्यामुळे दुःख निर्माण होते दुःखावर मात करणे हे चांगल्या समाजाचे उद्दिष्ट असले पाहिजे असे विचार कोणाचे होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदिल्ली-मुंबईत आमच सरकार…… आमच्या गावात आम्हीच सरकार हे घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने दिली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसंविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमन्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असताना. चारी बाजू वर समान अंतरावर नऊ मण असले पाहिजे तर एकूण मनी किती लागतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमारुती व त्याच्या चार मुलांच्या वयाची सरासरी 18 हे सर्वात लहान मुलाचे वय आठ वर्षे आहे मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे तर मारुती चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंख्या क्रमांक नियमांशी विसंगत आहे,
8.11.16.23.31.43
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points300 मीटर लांबीच्या आगगाडी ताशी 78 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी एक मिनिट वेळ लागतो. तर पुलाची लांबी किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsचार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 27 असल्यास, मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect