MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 83
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 83
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्ट सांगितली ती कोणती?
अ) सामाजिक समता
ब) राष्ट्रीय भावना
क) धर्मनिरपेक्षता
ड) ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र विधिमंडळ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी अयोग्य विधान शोधा.
अ) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.
ब) हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो.
क) या आयोगाला इतर मागास वर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देणे एवढे सक्षम करण्यात आलेले नाही.
ड) या आयोगाची स्थापना 1990 साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न’ यात खालीलपैकी कोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदंड व शंकु नामक संवेदी तांत्रिक पेशी …….मध्ये आढळून येतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
अ) गुणसूत्रांची संख्या
ब) गुणसूत्रांचे बाह्यरूप
क) गुणसूत्रांचा आकार
ड) गुणसूत्रांची विचलन
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजुलै 1991 मध्ये रुपयाची किती टक्के अवमूल्यन करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsओहमचा नियम खालीलपैकी कोणता लागू पडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2013 मध्ये इंटरनेटवरील देशांमध्ये भारताचे स्थान कितवे होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsचंद्रशेखर मर्यादा ……….आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभोपाळ वायू दुर्घटना कोणता वायू बाहेर पडला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsस्वराज पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते?
अ) कायदेमंडळात प्रवेश
ब) इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार
क) वैधानिक विरोध
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsस्वराज पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते?
अ) कायदेमंडळात प्रवेश
ब) इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार
क) वैधानिक विरोध
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील घटना कालानुक्रमे लावा:
अ) स्वदेशी चळवळ
ब) खिलाफत चळवळ
क) सविनय कायदेभंग चळवळ
ड) चले जाव चळवळ
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खालीलपैकी कोणते लिखाण नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराज्यपालांचा कार्यकाळ किती असतो.
अ) पाच वर्षे
ब) राज्यपालांची इच्छा असेपर्यंत
क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
ड) मुख्यमंत्रींची इच्छा असेपर्यंत
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळले भाग पडले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘प्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरूद्ध प्रतिक्रिया असते.’ हा सिद्धांत कोणता आह
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के.सिंग कोणत्या बाबींमुळे बातम्यात होते?
अ) त्यांच्या जन्मतारखेतील बदलामुळे
ब) आदर्श प्रकरणामुळे
क) शासनास लिहिलेले एक गोपनीय पत्र फुटल्यामुळे
ड) मिलिट्री क्षेत्र खाजगी कंपनीत दिल्यामुळे
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsशिरीन मारी यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शारीनचे आजचे वय किती?
Correct
Incorrect