MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 82
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 82
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points26 जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या नव्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा विचार करा.
अ) 60 दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करणे.
ब) सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करणे
क) बलात्कार पीडित महिलांना आर्थिक सहाय्य देणे.
ड) पीडितांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सात दिवसाच्या आत आर्थिक मदत देणे.
वरीलपैकी कोणतीही विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारता क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटांत…….वा पूर्ण सदस्य बनला आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsग्राम न्यायालयामागील उद्दिष्टांचा विचार करा.
अ) न्यायव्यवस्थेचे केंद्रीकरण
ब) जलद न्याय
क) स्वस्त न्याय
ड) कमी मनस्ताप व त्रास
वरीलपैकी कोणती उद्दिष्टे बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअमोलच्या वडिलांना भाऊ नाही तसेच बहीणही नाही पण अमोल गणेशचा भाचा आहे, तर गणेश हा अमोलच्या वडिलांचा कोण?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘उदय’ योजना …………क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकॅट ही युग पेक्षा वयाने तीन पट मोठी आहे. मिनी ही वयाने झरीनाच्या निम्मी आहे. युग मिनी पेक्षा वयाने मोठा आहे. सत्य हनुमानाची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील संख्यांची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
75,87,53,61,81,90,67,?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्यांची गुणोत्तर 3:4 आहे. तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points……….मुळे गुंतवणुकीत भारतीय गुंतवणूकदाराएवढेच परदेशी गुंतवणूकदारांना अधिकार मिळतील.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताने नवीन आर्थिक धोरण कधी जाहीर केले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लावा:
अ) गांधी-आयर्विन करार
ब) राजे पंचम जॉर्ज यांचा मृत्यू
क) दुसर्या जागतिक युद्धात जपानचा प्रवेश
ड) रॉयल इंडियन नेव्हीत उठाव.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमिस लिट्ल यांच्यानंतर शाहू महाराजांनी…….. यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points…………. हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु.के. येथे इंजीनियरिंग शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या कार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते ……..या राष्ट्रीय नेत्याकडे,जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआधुनिक भारताच्या इतिहासातील शेतकऱ्यांचे सर्वात मोठे गनिमी युद्ध कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबेगम एझाझ रसूल, हंसा मेहता आणि रेणुका राय यांच्यात कोणती गोष्ट समान आह
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत.
अ) आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळतो.
ब) फर्जंद जास्त असलेल्या प्रदेशात आढळते.
क) सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
ड) ॲल्युमिनियम आणि मॅग्नीज यांची संयुगे आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) कोकण विभागात 94 टक्के पाऊस अग्नेय मोसमी वाऱ्यांपासून पडतो.
ब) उत्तर कोकण विभाग आपेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो.
क) पश्चिम घाट विभागात किनारी भागापेक्षा कमी पाऊस पडतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात 2011 च्या जनगणनेप्रमाणे कमी साक्षरतेचे शेवटचे दोन जिल्हे कोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अवर्षणग्रस्त पट्ट्यांमध्ये येतात.
अ) परभणी व रत्नागिरी
ब) धुळे व सोलापूर
क) गडचिरोली व अमरावती
ड) अहमदनगर व पुणे
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गोपाळ गणेश आगरकर यांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला होता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsहिंदी दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी राजभाषा पुरस्काराची नवीन नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश हा सार्क चा सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठ्या लांबीचा सदिया पूल ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येत आहे. या पुलाची लांबी किती आहे?
Correct
Incorrect