MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 80
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 80
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजमावाने बेकायदेशीररित्या केलेल्या जबर दुखापतीची नुकसान भरपाई कोण ठरवते?
अ) ग्रेटर मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी
ब) जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी
क) महसुल आयुक्ताच्या पूर्व मंजुरीने अ व ब दोन्ही पर्याय
ड) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय दंड संहिता मधील chapter – 21 अंतर्गत बेअब्रूच्या गुन्ह्याची दखल…….. द्वारे घेतली जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsव्यभिचाराचा/ जारकर्माचा गुन्हा कोणाविरुद्ध असतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘मृत्यूपूर्व जबानी’ ही खालीलपैकी कोणत्या कार्यवाहीमध्ये ग्राह्य असते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम 95 मध्ये जप्तीची घोषणा रद्द करण्याचे आदेश खालीलपैकी कोण देऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजमीन योग्य अपराधामध्ये, हक्क म्हणून जामीन कोणाद्वारे दिली जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम, 1872 अंतर्गत कबुली……..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम, 1872 च्या कलम 88 अंतर्गत व्यक्तीची वर्तणूक सुसंगत असण्यासाठी ती………….
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम, 1872 च्या कलम 107 अंतर्गत संबंधित व्यक्ती मागील किती वर्ष जीवित होता हे दाखवावे लागते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअ) साक्षीदाराची उलटतपासणीच्या लगेच त्याला उपस्थित करणार्या पक्षांनी त्याच्या केलेल्या तपासणीत फेरतपासणी असे म्हणतात.
ब) फेर तपासणीचा हुकुम हा शेवटचा असतो.
क) फेर तपासणी गरजेची नाही, ती न्यायिक प्रक्रियेचा आवश्यक भाग नाही.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रेणीत एक संख्या चुकीची आहे ती शोधा:
14,26,48,98,194,386
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयावली, चिमूर आणि आष्टी येथे चलेजाव भारत छोडो चळवळ ………यांच्या प्रेरणेने सुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही?
अ) पंडिता रमाबाई
ब) नारायण शेषाद्री
क) विष्णू भा. करमरकर
ड) रामकृष्ण मोडक
इ) बाबा पद्मनजी
फ) नीलकंठशास्त्री गोरे
ग) नारायण वामन टिळक
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याचा प्राथमिक शाळा काढल्या त्या संस्थांना काय म्हटले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsनिर्मिती च्या बाबतीत वेगळा जिल्हा ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजिल्हे व पिके याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) नाशिक जिल्हा बाजरी उत्पादनात अग्रेसर आहे.
ब) भंडारा जिल्हा भात उत्पादनात अग्रेसर आहे.
क) कोल्हापूर जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर नाही.
ड) ठाणे जिल्ह्यात उसाचे उत्पादन घेतले जाते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील ठिकाणी पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावा:
अ) माथेरान
ब) अंबोली
क) महाबळेश्वर
ड) पाचगणी
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढवून याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते, जर त्यास…….
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा:
अ) प्रबळ केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी
ब) एकात्म न्यायसंस्था
क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा
ड) एकेरी नागरिकत्व
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअसमानता ही राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाने प्रतिबंधित केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsस्टेला काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली?
Correct
Incorrect