MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 8
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 8
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘नेटिव्ह फिमेल स्कूल’ ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points“भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न” हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘आत्मीय सभा ‘कोठे स्थापन करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसातपुडा पर्वतरांग यामुळे…..व….. नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण….. आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsईशान्य( उत्तर पूर्व रेल्वे) चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात ठिबक ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असल्याचे कारण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ५१अ कशासंबंधीआहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुख्यमंत्री हा राज्यपाल आणि….. यांच्यातील दुवा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतात राष्ट्रपती च्या निवडणुकीत मतदार कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तणूकीचे कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सभासदांच्या होकारा सह पाठविला तर?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदुसर्या पंचवार्षिक योजनेत….. ला अग्रक्रम देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलोखंडाचे गंजणे ही…. अभिक्रिया आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points2011 2020 हे दशक संयुक्त राष्ट्राकडून….. दशक म्हणून साजरे केले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsटाटा उद्योग समूहाचे नवे प्रमुख कोण?
्Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसर्वात अधिक बालकामगार असणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsडिसेंबर 2011 मध्ये डर्बन शिखर परिषद कोणत्या जागतिक समस्येवर चर्चा करण्याकरता बोलविण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points“चळवळ करा ,अखंड चळवळ करा” हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
Correct
Incorrect