MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 79
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 79
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखाली दिलेल्या राज्याच्या धोरण निर्देशक तत्वं पैकी कोणती तत्त्वे अमलात आली नाहीत?
अ) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा पुरस्कार
ब) ग्रामपंचायतीची स्थापना
क) नागरिकांसाठी समान नागरी कायदा
ड) कार्यकारी मंडळाची न्यायमंडळापासून फारकत
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे.
ब) भारतीय राज्य घटनेच्या 52 व्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतरबंदी विषयक तरतुदी लागू करण्यात आल्या.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीचे प्रस्ताव इकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे?
अ) सार्वभौम आणि समाजवादी
ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
क) श्रद्धा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा
ड) एकता आणि एकात्मता
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 368 नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्या विभागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला केल्याचे मान्य केले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी राज्यपाल असू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points1966 मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कशाचे शिफारस केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताचा राष्ट्रपती आपला राजीनामा चे पत्र कोणाला संबोधून देतो,
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून कोणाला संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2,30,6,20,12,12,?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsविष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी……….. हे वृत्तपत्र सुरू केले.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपरमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsलोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत ………..यांचा सहभाग होता.
अ) जमनादास मेहता
ब) रामराव देशमुख
क) रामभाऊ मंडलिक
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विषय मुंबई पोलीस अधिनियम आतील पोलीस विनिमय कलम 44 मध्ये समाविष्ट होतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम, 1951 ………येथे लागू होतो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत खालीलपैकी कोणाविरुद्ध तडीपारीचा आदेश काढता येतो?
अ) समाजविघातक कृत्य करून शांतता पसरवू शकेल अशी व्यक्ती.
ब) वारंवार शांती मोर्चे काढून वाहतुकीस अडथळा आणणार्या व्यक्ती.
क) विहित वेळेनंतर ध्वनिक्षेपकावरून गाणे लावणारे व्यक्ती.
ड) साथीचा रोग झालेली व्यक्ती जिच्या वास्तव्यामुळे रोग करून लोकांच्या आरोग्यास बाधा येऊ शकेल.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकलम 55 नुसार पारित केलेले तडीपारीचा आदेश किती काळापर्यंत अमलात राहू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 108 प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणुकीची साठी किती कालावधीकरिता बंधपत्र घेऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे.
अ) डिसेंबर 885 मध्ये मुंबई येथे बोलविल्या गेलेल्या अखिल भारतीय अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
ब) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रति वर्षी डिसेंबरमध्ये अधिवेशन होत असे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsश्री एम. के. जीना यांनी मांडलेल्या 14 मुद्द्यात खालीलपैकी कोणता मुद्दा नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअ) महाराष्ट्रातील नदी प्रणाली यांचे सर्वात मोठी क्षेत्र गोदावरी नदीची असून, सर्वात कमी नर्मदा नदीची आहे.
ब) गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून त्याखालोखाल कोकणातील नदीप्रणाली यांचा क्रमांक लागतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsघटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणते विधान चूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगुन्हा करण्याची तयारी करणे हा खालीलपैकी कोण कोणत्या गुन्ह्यांमध्ये दंडनीय अपराध आहे?
अ) बनावट नाणी बाळगणे
ब) भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव करणे.
क) दरोडा घालण्यासाठी तयारी करणे
ड) दंगल करण्यासाठी तयारी करणे
Correct
Incorrect