MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 77
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 77
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तक्रारीची चौकशी मानव अधिकार आयोग करू शकते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या आर्थिक स्वातंत्र्याबाबतच्या तरतुदींचा विचार करा:-
अ) संसद कायदा करून त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवते.
ब) नियुक्तीनंतर त्यांना नुकसान कारक होईल अशा प्रकारे वेतन, भत्ते, निवृत्तिवेतन यात बदल करता येत नाही.
क) हा सर्व खर्च भारताच्या संचित निधीतून केला जातो.
ड) आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती त्यांच्या वेतनात आणि भत्यात कपात करू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसमवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता विषय नाही?
अ) फौजदारी कायदा
ब) फौजदारी पद्धती
क) सार्वजनिक आरोग्य
ड) विवाह व घटस्फोट
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताच्या तुलनेत महाराष्ट्राची माहिती पडताळता काय खरे नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याची निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेस दिली पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points……… केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या दिवशी झाला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कुठल्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसर्व देशात मानवधिकार यासाठी पक्षपातरहित संस्थेची प्रस्थापना करण्यात पुढाकार कोणी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या अधिकारांमुळे मानवी अधिकार तयार झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय संविधान व आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक या दोन्ही मध्ये कोणत्या संदर्भात साम्यता आढळून येत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतामध्ये ‘देवदासी’ पद्धत एक धार्मिक प्रथा म्हणून प्रचलित आहे. याबाबतीत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points“मानव अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य ही सर्व मानवांचे जन्मसिद्ध अधिकार आहेत.” ही उद्घोषणा खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजात समाविष्ट होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबालसुधार अधिनियम, 2000 नुसार आरोपीचे वय किती असावे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 नुसार गुन्हा साहाय्य करणाऱ्या व्यक्तीस कोणती शिक्षा होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य म्हणून नवीन खोदलेल्या हापशीचे पाणी घेण्यास मनाई केली, तर खालील पैकी कोणता अधिनियम योग्यरीत्या वापरता येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम, 1989 हा……. करिता अधिनियमित करण्यात आला.
अ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विरुद्ध होणारे अत्याचाराचे गुन्हे थांबवण्यासाठी.
ब) अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे.
क) मदत मिळवून देण्याकरिता
ड) अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या बळी ठरलेल्या व्यक्तीचे पुनर्वसन करण्याकरता.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम, 1989 अनुसार अत्याचार म्हणजे…….
अ) अभक्षणीय व किळस उत्पन्न करणारा पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास भाग पाडणे.
ब) भीक मागण्यास किंवा वेठबिकारी करण्यास प्रवृत्त करणे किंवा सक्ती करणे.
क) खोटे दिवाणी किंवा फौजदारी गुन्हे दाखल करणे.
ड) मतदान करण्यास प्रतिबंध घालने किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवारास मतदान करण्यास भीती दाखवून भाग पाडणे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत यांचे लेखक कोण, ज्यांना थॉमस पेन यांच्या ‘राइट्स ऑफ मेन’ या पुस्तकातील विचारांनी प्रभावित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsज्या सुशिक्षितांनी सुरुवातीच्या काळात पंडिता रमाबाईंनी प्रोत्साहित केले ते नंतर टीका करू लागले कारण……
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘महात्मा ज्योतिबा फुले हे माझे गुरू’ असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘सर्व साक्षी जगत्पती ,त्याला नको मध्यस्थी’ हे कोणाच्या धर्म विचारातील प्रमुख सूत्र होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect