MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 73
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धतीमध्ये इसवीसन 1836 साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुंबई शहराची वाढती प्रगती पाहून………. चे संपादक रॉबर्ट नाईट यांनी आपल्या वर्तमानपत्राचे नाव बदलून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ठेवले.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजून 22, 1897 रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रॅंड आणि एच. आयस्टिन पुणे येथे चाफेकर बंधूंनी का मारले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअ) न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिले नाही.
ब) न्यायमूर्ती महादेव गो. रानडे यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहंटर आयोगाचे प्रमुख डॉक्टर विल्यम हंटर यांच्या मते ………… च्या तोडीची एक ही शाळा हिंदुस्थानात नव्हती.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsलोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात…………. या दोघांनी टिळकांची वृत्तपत्रे सांभाळली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता उद्योग धंदा हा महाराष्ट्राचा प्रथम उद्योग धंदा मानला जातो, ज्यामुळे इंग्रजांच्या काळात राज्याच्या आर्थिक सुबत्तेचा हातभार लागला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsब्रिटिश सरकारने ब्राह्मणेतर संघटना व मुसलमान संघटनांना का प्रोत्साहित केले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points1902 मध्ये ‘इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स’ लोकनियुक्त सभासद कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजहाल पक्षाने आपली ध्येये साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंब केला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsस्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढीलपैकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविद्यार्थ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला. त्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला. जी. आय. पी. व बी.बी. व सी.आय च्या रेल्वे रुळांवर परिणाम झाला. माटुंगा स्टेशन वर हल्ला केला व परळ येथे जनआंदोलन केले. या घटना खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1929 च्या आर्थिक महामंदी नंतर ब्रिटिश सरकारने साखर व कापड उद्योगांना संरक्षण का दिले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points1942 चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘हिंदी लोक हिंदुस्तानात जगतील, परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगावयाचे आहे.’ असे वक्तव्य कोणाचे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणत्या समाज सुधारक व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे नारायण लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांची ‘मिल हॅंड असोसिएशन सोसायटी’ ही संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित सामाजिक सुधारणा चळवळ. या चळवळीच्या अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे तीन तर्खडकर बंधू . त्यातील दोन दादोबा व आत्माराम तर तिसरे बंधू कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदादाभाई नवरोजी हे……. वर्तमानपत्राचे संपादक होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे .तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हणाले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्याच संपतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेन पोहोचू शकतात?
Correct
Incorrect