MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 71
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 71
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsलोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points1962 मधील निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र विधान सभेमध्ये……….जागा होत्या.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागात स्थानिक श्वसनाचे प्रारूप कसे असावे याबाबत शिफारशी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsई-पंचायत हा………. साली मान्य झालेल्या राष्ट्रीय इ- गव्हर्नर योजनेमधील प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये………….. महानगरपालिका आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात, नगर परिषदेची स्थापना करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या निकषांचा आधार घेतला जातो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस…………. समितीने केली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्य घटनेच्या कलम क्रमांक……….. मध्ये करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहानगरपालिकेत खालीलपैकी कोणती आणि वाडी कार्य करणे बंधनकारक आहे?
अ) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
ब) शहरात मनोरंजनाच्या साधनांची व्यवस्था करणे.
क) जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे.
ड) शहरात होणाऱ्या विवाहाची नोंद ठेवणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1952 पासून पंचायती राज संस्था कार्यरत आहेत परंतु त्यांना ती जबाबदारी सार्वजनिक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेला नाही. कारण………
अ) नियमित निवडणुकांचा अभाव
ब) समाजातील दुर्बल घटकांचे अपुरे प्रतिनिधित्व
क) अपुरी सत्ता
ड) केंद्र सरकारचे अपुरे नियंत्रण
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमुंबई उपनगर जिल्हा मध्ये ……..खेडी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजनहित याचिका ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या रोमन लाॅ तत्वावर आधारित आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदिवाणी प्रक्रिया संहितेअन्वये लोकअदालताला……….. चे अधिकार दिलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्राअतिक्रमण या आधारावर संसदीय कायदा रद्द ठरवता येतो हे वाक्य……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत?
अ) मूळ अधिकारिता
ब) अपिलीय अधिकारीता
क) सल्लागार अधिकारिता
ड) समाधानाची अधिकारिता
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोन किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार ………लाल आहेत.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंविधानाच्या ………..अनुच्छेद त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशाचा सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय नागरिकास माहिती अधिकार अधिनियम, 2005 खाली शासकीय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती दिली जाऊ शकत नाही हे वाक्य……………..
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे जन माहिती अधिकारी याविरोधात शास्ती लावली जाऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचा असल्यास………… दिवसांच्या आत करावा लागेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करून देता येते हे वाक्य……….
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नुसार माहिती आयोगाला खालीलपैकी कोणता दिवाणी न्यायालयाचा अधिकार निहित नसतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञान कायदा ,2000 अन्वये हॅकिंग करण्याच्या गुन्ह्यासाठी……….. शिक्षा सुनावली आहे.
Correct
Incorrect