MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 67
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 67
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुणे येथे भरलेल्या विरोधी पक्षांच्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एस. एम .जोशी होते.
ब) द्वि भाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 डिसेंबर 1956 रोजी झाली.
क) 1957 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश प्राप्त केले होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारताच्या महाधिवक्ता च्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.
अ) तो राष्ट्रपती कडून नियुक्त केला जातो.
ब) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी पात्रता असावी लागते ती पात्रता त्याच्या ठिकाणी असावी.
क) राष्ट्रपतीची सल्लामसलत केल्यानंतर पंतप्रधानांकडून तो नियुक्त केला जातो.
ड) तो राज्यसभेचा पदसिद्ध सदस्य असतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘थीन क्लाइंट’ ही संकल्पना कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम ,2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points…………. कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘माहितीचा अधिकार’ या व्याख्येत ……….याचा समावेश होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकार क्षेत्राखाली येते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsयुनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले भारताचे सातवे स्थळ कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय ……….मध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरंगराजन समितीचा अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) संसदीय समित्या संसद व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्यरत असतात.
ब) संसदीय समित्या शासन व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्यरत असतात.
क) भारतीय राज्यघटनेने संसदीय समित्या बाबत स्पष्ट तरतूद केलेली नाही, परंतु त्यांचा उल्लेख काही अनुच्छेद यांमध्ये झालेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन किंवा अधिक गावांसाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गटग्रामपंचायत असे म्हणतात. त्या करिता प्रत्येक गावाची लोकसंख्या किती असावी लागते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ……………..मध्ये स्थापन करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकेंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या………. भागांमध्ये आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रारंभिक 200 संख्यांचे एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटने किती वेळा दाबावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या कोणती?
अ)83
ब)73
क)46
ड)38
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकुठली आज्ञा संगणक जाळ्यासोबतची जोडणी तपासण्या करिता वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsविजय केळकर समिती भारतीय करप्रणाली सुधारण्याची संदर्भात कोणते धोरण सुचविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsशून्याधारित अर्थसंकल्पा मध्ये……..
अ) गतवर्षीपासून आरंभ असतो.
ब) प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते.
क) खर्च नियंत्रण महत्त्वाचे असते.
ड) परिणामकारकता महची असते.
Correct
Incorrect