MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 65
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 65
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअंडी घालणारे सस्तन प्राणी हे…… या प्राणी वर्गात मोडतात,
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsफिलेरिया रक्तचाचणी करण्याकरता कोणती सर्वोत्तम वेळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअमरवेल ही ……..वनस्पती आहे,
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणता राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यात सर्वात जास्त आहे,
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगल व प्राणी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमध्ये शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील विधानांचा आढावा घ्या.
अ) देशाच्या औषध उत्पादनांमध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 15 टक्के होता.
ब) देशाच्या औषध उत्पादनामध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 40 टक्के होता.
क) देशाच्या औषध उत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 40 टक्के आहे.
ड) देशाचे औषध उत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 15 टक्के आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि राष्ट्रीय साक्षरता मिशन च्या संदर्भात चुकीचे असलेले वाक्य निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमूलभूत कर्तव्याचे संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
अ) मूलभूत कर्तव्य नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.
ब) हक्क कर्तव्य सोबत निगडित असलेच पाहिजेत.
क) कर्तव्य स्वत:हून लागू होत नाही.
ड) अशाप्रकारची कर्तव्य साधारणत: पाश्चात्त्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.
वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क ‘संविधानिक’ आहे परंतु मूलभूत हक्क नाही.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मानवी हक्काचे मुख्य उद्दिष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोणत्या दर्जाचे पोलीस अधिकारी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून नियुक्त केले जातात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुंबई पोलीस कायदा, 1951 चे कलम 33 मध्ये सुधारणा करून खालील पैकी कोणत्या ठिकाणी नृत्य बंदी लागू केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्यसभेने कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …………त्यांच्याविरुद्ध महाभियोगाचा खटला चालवला.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे पाच वेळा विजेती ठरलेली भारतीय महिला बॉक्सर कोण?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points13 मे 2012 रोजी संसदेची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बोलावण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक दिवसीय वीस सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या, परंतु एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर इतर सामन्यांमधील त्याच्या धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक संख्या चारणी वाढवल्यास तो 12, 18, 32 आणि 40 या संख्यांचा लसावि आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points4,7,11,18,29,47,76,…….,99 ही मालिका पूर्ण करणारी संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसहकारी दुग्ध व्यवसाय मुंबई ……….येथे सुरू झाला.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील पर्वत शिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा:
अ) साल्हेर
ब) सप्तशृंगी
क) महाबळेश्वर
ड) कळसुबाई
Correct
Incorrect