MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 62
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 62
Quiz-summary
0 of 26 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- Answered
- Review
-
Question 1 of 26
1. Question
1 pointsग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 26
2. Question
1 pointsचौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साले सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 26
3. Question
1 pointsदामोदर खोरे योजना…….. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 26
4. Question
1 pointsदुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी……… या काळात करण्यात आली,
Correct
Incorrect
-
Question 5 of 26
5. Question
1 pointsदुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे………,
Correct
Incorrect
-
Question 6 of 26
6. Question
1 pointsभारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती,?
Correct
Incorrect
-
Question 7 of 26
7. Question
1 pointsमादक पेय तयार करण्यासाठी……. वापरले जात नाही,
Correct
Incorrect
-
Question 8 of 26
8. Question
1 pointsएका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडू च्या तळाशी छोटेशे छिद्र आहे. जर हा चेंडू साध्या दोलक करण्यासाठी वापरला तर तो चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलन काल…….
Correct
Incorrect
-
Question 9 of 26
9. Question
1 pointsवातानुकूलित यंत्रात प्रशितक म्हणून खालील पैकी काय वापरतात,?
Correct
Incorrect
-
Question 10 of 26
10. Question
1 pointsज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास……. म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 11 of 26
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमधून मिथेन वायूची निर्मिती होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 26
12. Question
1 pointsपुढील पैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रतीने घेण्याची गरज असते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 26
13. Question
1 points2010 चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 26
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान असत्य आहेत?
अ) राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान हे 2015 मध्ये सुरू करण्यात आले.
ब) त्यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाची जागा घेतली आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 26
15. Question
1 pointsमहाराष्ट्र मानव विकास अहवाल 2002 प्रमाणे पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा नंतर ठाणे सर्वात अग्रणी आहे.
ब) गडचिरोली जिल्हा सर्वात खाली असून जालना खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 26
16. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यातील सरहद्द लागत नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 26
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 26
18. Question
1 pointsकोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक आदालत शिबिर आयोजित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 26
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 26
20. Question
1 pointsमहाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 च्या खालील पैकी कोणते कलम या अधिनियम मधील अपराधांमधील सरकार जमा होण्यास पात्र असलेल्या वस्तूंची यादी देते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 26
21. Question
1 pointsमूलभूत अधिकार आतील ‘खाजगीकरणाचा’ अधिकार कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 26
22. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 26
23. Question
1 points‘कॅबिनेट’ ह्या संज्ञेचा राज्य घटनेच्या कोणत्या कलमा मध्ये उल्लेख केलेला आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 26
24. Question
1 pointsराष्ट्रीय फुटबॉल लीग आणि आय-लीग च्या इतिहासात नुकतेच सर्वाधिक गोल करणाऱ्या भारतीय फुटबॉलपटू चे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 25 of 26
25. Question
1 pointsबेंगलोरु मध्ये भारतीय अंध क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप पुढीलपैकी कोणत्या संघाला नमवून जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 26 of 26
26. Question
1 pointsकोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली?
Correct
Incorrect