MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 60
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 60
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियमात गुन्ह्यास साथ देण्यास पुढील कोणती शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार दोन्ही पक्षांचे ऐकून कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान झाल्यास ते पीडित व्यक्तीच्या ………..साठी वजा देणाऱ्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) विवाह प्रित्यर्थ मोबदला म्हणून प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखे म्हणजे हुंडा.
ब) ज्या व्यक्तींना शरीयत कायदा लागू आहे त्याप्रमाणे डावर किंवा मोहर यांचा हुंड्यात समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 24 नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैर लाभ व्हावा किंवा एखाद्या व्यक्तीची गैर हानी व्हावी या उद्देशाने कोणतीही गोष्ट करतो तेव्हा ती गोष्ट ……….करतो असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsबालमजुरी रोखण्याकरता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने खालील उद्योगांवर लक्ष केंद्रित केलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील विधान पैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते आधिनियमाने स्वीकारावे लागतात.
ब) भारतीय न्यायालय आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तत्त्वांशी ताळमेळ ठेवतात परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद दिसतो आंतरराष्ट्रीय कायदा मानला जातो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘पोलीस अधिकार्यांचा जनतेप्रती जबाबदाऱ्या’ मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या कलमामध्ये नमूद केल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजर एखाद्या व्यक्तीला पोलिस अधिकाऱ्याने त्रास देण्याकरिता किंवा अनावश्यक रित्या अडवले, तपासले किंवा अटक केले, तर गुन्हा सिद्ध झाल्यास या पोलिस अधिकाऱ्याला जास्तीत- जास्त किती काळासाठी कारावास होऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लैंगिक शोषण याविरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2017चा राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देवेंद्र झाझरिया यांना………… मधील त्यांच्या विशेष कामगिरीसाठी देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील संख्या मालिकेत न बसणारी फक्त एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा.
16,19,21,30,46,71,107
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsछापील किमतीवर शेकडा 6 सूट देऊन दुकानदाराने एक पंखा 1128 रुपयाला घेतला तर पंख्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsचार मुले व दोन मुली यांच्याकडून दोघांची एक समिती बनवायची आहे तर समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असण्याची संभाव्यता किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसमायोजित नोंदी बनवलेल्या असतात………
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमालकाने व्यवसायात आणलेली रक्कम………. या जमा बाजूस असली पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsशैक्षणिक संस्थेला इमारत बांधण्याच्या विशेष हेतूने मिळालेली देणगी………
अ) उत्पन्न आणि खर्च खात्यास घेतात.
ब) ताळेबंदाच्या मालमत्ता बाजूस घेतात.
क) ताळेबंदाच्या देयतेच्या बाजूस घेतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कशाची नोंद उत्पन्न आणि खर्च खातेस केली जाते?
अ) स्थिर मालमत्तेच्या विक्रीवरील तोटा
ब) इमारतीची खरेदी
क) यंत्रसामग्रीची विक्री
ड) स्थिर मालमत्तेवर उद्भवलेला भांडवली खर्च
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसंस्थानिकांची त्यांच्यात तनख्यांबाबत बोलणी करून त्यानंतर संसदेत संस्थानिकांचे विशेष हक्क रद्द करणारे विधेयक……….. या गृहमंत्र्यांनी मांडले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा 27 फेब्रुवारी चा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनुकताच पुन्हा एकदा जागृत झालेला भारतातील एकमेव जिवंत ………….ज्वालामुखी याठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points15 फेब्रुवारी 2017 रोजी तब्बल 104 उपग्रहांची अवकाशात प्रक्षेपण करून इस्रो ने जागतिक विक्रमाची नोंद केली. यापूर्वी हा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर किती उपग्रह यांसाठी होता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘निल क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points……….. हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Correct
Incorrect