MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 6
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 6
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतीन क्रमागत विषम नैसर्गिक संख्या अशा आहेत की पहिल्या व दुसऱ्या संख्यांचा गुणाकार तिसऱ्या संख्येच्या दुपटीपेक्षा एक ने जास्त आहे. तर त्यातली दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअधिकोष मेळ जुळणी यांच्याकडून तयार करतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएकल व्यापारी संस्थेबाबत नफा व तोटा पत्रक आला दर्शविलेली निव्वळ तोट्याची रक्कम भांडवल खात्याला वर्ग करतात याचा परिणाम……
अ)खाते जमा होते भांडवली खाते जमा होते.
ब)नफा आणि तोटा पत्रक नावे होते.
क)भांडवल खाते नावे होते.
ब)नफा आणि तोटा पत्रक जमा होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points…… हे रोकड आणि धनादेश हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याने केलेली अफरातफर उघडकीस आणू शकते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी खताऊनी चे उपविभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखतावणी नोंदणीचे व्यवहार यामध्ये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील नवीन आर्थिक सुधारणा काँग्रेस आय सरकारने कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू केली
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढीलपैकी योग्य विधान निवडा
अ) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी करण्यात आली
ब) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे आहे?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रत्यक्ष कर संगीत येणे ( डीटीसी)पुढीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेतली आहे
अ)आयकर कायदा, 1961
ब)केंद्रीय विक्रीकर कायदा 1956
क)केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा 1944
ब)केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनवीन आर्थिक धोरणामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
अ)उदारीकरण
ब)खाजगीकरण
क)राष्ट्रीयी करण
ब)जागतिकीकरणCorrect
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘सामाजिक न्याय व समता सह वृद्धि ‘यावर कोणत्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनवीन आर्थिक धोरण कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबारावी पंचवार्षिक योजनेला विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कितव्या बैठकीत मान्यता दिली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points5 जून 1970 रोजी भारतीय रुपया चे किती टक्के ने अवमूल्यन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पश्चिम जर्मनी च्या साह्याने 1959 मध्ये कोणता प्रकल्प राबविण्यात आला?
अ)भिलाई पोलाद प्रकल्प
ब)दुर्गापूर पोलाद प्रकल्प
क)रुरकेला पोलाद प्रकल्प
ब)वरीलपैकी सर्वCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points….. शहरी भागातील साम्यवादी आणि समाजवादी स्त्रियांनी भावडी विरुद्ध चळवळ 1973 75 मध्ये सुरू केली होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविजोड गोष्ट ओळखा
१) अप्सरा २) आर्यभट्
३) ध्रुव ४) कामिनीCorrect
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशात शंभर टक्के अनुदानावर फलोद्यान विकास योजना सुरू झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये एम एस आर डी सी ची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points“आर्थिक उदारीकरण म्हणजे आयात व उत्पादन गुंतवणुकीवरील अनिष्ट निर्बंध नियंत्रणे व परवाने मोडीत काढणे होय.”असे कोणी म्हटले आहे.?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजागतिकीकरणाने जागतिक वनसंपदेचा….. भाग नष्ट झाला.?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारताने गेट्स मसुदा…. या दिवशी स्वीकारला.?
Correct
1993 मध्ये भारत सरकारने…. यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली?
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points1993 मध्ये भारत सरकारने….. यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताच्या निर्यातीत सर्वात अधिक वाटा कोणत्या वस्तूंचा आहे?
Correct
Incorrect