MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 59
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 59
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअनुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती………… यामुळे होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनॅचरल गॅस हा उत्तम अभ्यास आहे कारण……
अ) त्याची कलोरिफिक व्हॅल्यू कमी आहे.
ब) तो धूर विरहित जळतो.
क) तो कोणताही विषारी वायू तयार करत नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसोलर सेल कशापासून बनलेले असतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?
अ) उत्पादकता वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे.
ब) तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे.
क) पशु विमा योजना राबवणे.
ड) ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करणे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) भारताची अंदाजीत 7500 वस्तूंची निर्यात 190 देशांमध्ये होते.
ब) भारत जवळपास सहा हजार वस्तूंची आयात 190 देशातून करतो.
क) 2015 मध्ये भारताची निर्यात 310.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर आणि आयात 447.9 दशलक्ष वस्तूंची अमेरिकन डॉलर होती.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजुलै 1991 पासून……….. या सर्वसमावेशक उदारीकरण उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत?
अ) अंतर्गत कर्जामुळे विषमतेत वाढ होत नाही.
ब) परिणामकारक कर्ज व्यवस्थापनाकरिता शासकीय रोग्यांसाठी कार्यक्षम बाजारपेठेची आवश्यकता नसते.
क) सार्वजनिक कर्ज हा शासनाच्या महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत नाही.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाॉडेम मध्ये………
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसमान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेचे पुरता मर्यादित वापरासाठी निर्माण केलेल्या नेटवर्कला काय संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनियोजन आयोगाचे ऐवजी कार्यान्वित केलेल्या निती आयोगाचे मुख्य भूमिका काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकांचा भारताच्या आर्थिक नियोजनाच्या दीर्घकालीन उद्दिष्ट मध्ये समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक भारतातील सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘पुरोगामी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsवर्ष 1993 मध्ये सूक्ष्म वित्त क्षेत्राचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय महिला कोष कोणासाठी निर्माण करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपंतप्रधान रोजगार योजना ही राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील ………….राबवली जाते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsउच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsऔरंगाबाद विभागातील पर्जन्यमाना संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपरतीच्या पावसाची खालीलपैकी कोणती दिशा असते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरितक्रांती घडून आली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points…………. ला पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsविकसित देश आणि विकसनशील देश यांच्यातील वाद मिटवण्यासाठी ………..यांनी भारताला भेट दिली होती.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने स्वीकारलेल्या ……………… धोरणामुळे देशात परकीय तंत्रज्ञान व परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग सुलभ झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points0,1,2,3,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती?
Correct
Incorrect