MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 58
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 58
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान उपक्रमाची सुरुवात कोणत्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती पासून करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली,?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनिळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपरभणी जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्ह्यालागत नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points………..व ……….. या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो,
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsडॅनी एका व्यक्तीत च्या रांगेत तेल चित्राकडे निदर्शनं करत म्हणाला त्याचे वडील हे माझ्या वडिलांच्या मुलगा आहे जर त्यातल्या मी ला एकही भावंड नसेल तर चित्रातील व्यक्तीचे या संबंधातील मी शी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसर्व विचारवंत साहित्यिक आहेत काही साहित्य शिक्षक आहेत या माहितीच्या आधारे अधिक ग्राह्य विधानांचा पर्याय निवडा,
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमृदा संवर्धनासाठी कोण कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे,
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points…….. राज्यातील मुजफ्फरपुर साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील मटका संख्या माले मध्ये संख्या विसंगत आहे ती विसंगत संख्या कोणती.?
संख्यामाला..3,5,7,9,11,13
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2005 सालचा महीला दिन बुधवारी आला होता.
2004 हालचाल महिला दिन आठवड्यात तील ज्या दिवशी आला होता तो दिवस निर्देशित करणारा पर्याय निवडा,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका वर्गातील 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहेत. 5 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे वनु विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्षे असल्यास 15 विद्यार्थ्यांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका दूध संकलन दररोज बारा हजार लिटर दुधाची आवक होते रोज 25 व्यक्ती प्रति 10 लिटर दूध केंद्र वरून घेऊन जातात तर केंद्रावर किती दूध शिल्लक राहील,?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतीन संख्यांची बेरीज 264 आहे जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल व ती संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 असेल तर दुसरी संख्या……..आहे,
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका गावात 2200 मतदार आहेत 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही. तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला,
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points5महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिता चे वजन मिळाल्यास सरासरी 2 ने कमी होते. तर सरिता चे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आली आहे,
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेद अनुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपर्यावरण व वन मंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ नसेल असे सूचित करते,
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2.4.6.8…..?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते,
Correct
Incorrect