MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 57
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 57
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) क्षेत्रीय नियोजनासाठी सुरुवात करणारा अमेरिका हा पहिला देश आहे.
ब) राष्ट्रीय नियोजनाची बिजे बोल्शेविक क्रांती मध्ये सापडतात.
क) भारतामध्ये क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात 1976 पासून झाली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअ) वृद्धि सह सामाजिक न्याय आणि समानता यावर योजनेत भर दिला.
ब) 10 व्या योजनेत अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धी दर 8 टक्के उद्दिष्ट होते.
क) पायाभूत विकास यावर नवव्या योजनेत भर देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्तांच्या पदा संबंधी खालीलपैकी कोणते विधान असत्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदूरध्वनी तारेद्वारे संगणकामधील संपर्क हा………..
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत सरकार अधिनियम 1935 ची कोणती वैशिष्ट्ये आहेत?
अ) संघराज्य व प्रांतिक स्वायतत्ता
ब) केंद्रातील द्विशासनक
क) द्विगृहीकेंद्रीय कायदे मंडळ
ड) केंद्र आणि प्रांत यांच्या वैधानिक अधिकारांची विभागणी
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points1857 मध्ये मुंबईत ‘बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी’ ही कापड गिरणी कोणी सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताच्या आर्थिक शेतीसंबंधी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे कोणाला अधिक राष्ट्रवादाची प्रणेते म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsगुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगा दरम्यान आढळते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जून 2015 मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेमध्ये भारतातील …………शहरांचा समावेश करण्यात आला होता.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताच्या महालेखापालांना …………यांच्याइतके वेतन मिळते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाची पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsविशेष परवानगी अपिलाची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या………. अनुच्छेदानुसार सक्षम असते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम आणि पुढील कायद्याचे निरसन केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती …………करतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘हिमायत’ ही विशेष योजना खालील पैकी कोणासाठी आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsस्वच्छ भारत अभियाना मध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘कलवरी’ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसमलिंगी विवाहाला मंजुरी देणारे जगातील पहिला देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘मुरळी आणि देवदासी’ प्रथा नष्ट व्हावी यासाठी खालील पैकी कोणी सतत प्रयत्न केले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points………. यांनी 1772 सांगली जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsविधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खोऱ्यात, पठारी प्रदेशात सापडते.
ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते.
Correct
Incorrect