MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 55
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 55
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाणसांचे एका गटात काही जोडपी आहेत .उरलेले लोक एकटेच आहेत यापैकी विवाहित लोकांची संख्या 60 टक्के आहे, आणि पुरुषांची संख्या 54 टक्के आहे. तर या गटात 11 त्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआदिवासी भिलांचा उठाव तीव्र स्वरूपाचा कोठे होता?
अ) खानदेशात
ब) नगर जिल्ह्यात
क) कोल्हापुरात
ड) सोलापुरात
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsलोकमान्य टिळकांची संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.
अ) साराबंदी मोहीम
ब) गणेश उत्सव
क) होमरूल लीग
ड) शिवाजी उत्सव
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलॉर्ड कर्जन कालीन रॅले आयोगचा संबंध ………होता.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsब्रिटिश सत्तेविरूद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली?
अ) कीचक वध
ब) सुभद्रा हरण
क) सौभद्र
ड) कट्यार काळजात घुसली
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन ‘फैजपुर काँग्रेसचे’ अध्यक्ष पद कोणी भूषवले होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते होते?
अ) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे.
ब) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे.
क) इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरवणे.
ड) सनदशीर मार्गाने लोकांची घराणी सरकारपर्यंत पोहोचवणे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points2009 पासून रिझर्व बँकेने चलनात आणलेल्या दहा रुपये नाण्याचे वजन व व्यास किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCAPART खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘एलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट’ साधारणत हा कोणत्या धातूपासून बनवलेले असतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअन्नपदार्थाची ऊर्जा ……..या परिमाणात मोजली जाते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराफेल नदालने …………..या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आठव्यांदा फ्रेंच ओपन किताब मिळवणारा पहिला खेळाडू हा सन्मान प्राप्त केला.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकाँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगो.ग. आगरकर यांच्या बाबतीत कोणते विधान खरे आहे.
अ) त्यांच्यावर चिपळूणकर यांचा प्रभाव होता.
ब) टिळकांची सामाजिक सुधारणांवर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी केसरी चा राजीनामा दिला.
क) त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट चे मराठीत रूपांतर केले.
ड) ते देव न मानणाऱ्या पैकी एक होते
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रोजेक्ट किती राज्याशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2011 मध्ये कोणाची युनिसेफचे राष्ट्रीय ॲम्बेसिडर म्हणून निवड झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsइसवीसन अठराशे सत्तावन च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसप्टेंबर 1916 मध्ये होमरूल लीग ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड जवळील……….या गावी झाला.
Correct
Incorrect