MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 53
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 53
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतुटीचा अर्थभरणा करण्याची खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमानवी विकास निर्देशांक हा …….यातील सरासरी यशाची मापण करतो.
अ) दीर्घ आणि निरोगी आयुष्य.
ब) प्रोड साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान
क) दारिद्र रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातील कोणती तत्वे स्वीकारण्यात करण्यात आली?
अ) राज्याची नीति निर्देशक तत्वे
ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता
क) कायद्याचे राज्य
ड) कायदा निर्मिती प्रक्रिया
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते?
अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमत कारी पक्षाची नेता असावी.
ब) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी.
क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.
ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘जनरल अँटी आव्हाडंस रुल’ च्या सुधारित तरतुदी भारतात केव्हा पासून लागू झाल्या.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनवीन वित्ततीय धोरण पुढील पैकी कोणत्या बाबीवर भर देण्यात आला आहे,
अ) तेरेसिना कराराच्या कायद्यात सुलभीकरण करणे.
ब) कर प्रशासनात सुधारणा करणे.
क) साधनसामुग्री चे वितरण व कर प्रणाली च समान महत्त्व.
ड) खर्च नियंत्रित करणारी नवीन प्रभावी पद्धत.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआरोग्य शिक्षण……. शी संबंधित नाही.
अ) लोकांचे दारूचे व्यसन.
ब) उघड्यावर शौचास बसणे.
क) व्यसने व दारिद्र्य.
ड) पाण्याचे प्रदूषण.
इ) धूम्रपानाची सवय.
फ) प्राथमिक आरोग्य सेवेची सोय.
ग ) लोकांचे लसीकरण.
ह ) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसरबजीत सिंग या भारतीय कैद्याचा पाकिस्तानमध्ये उच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या तुरूंगात अन्य एखाद्या कडून झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे…… या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला,
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसंपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेत तिच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला,
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsआधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांची दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएखादी व्यक्ती जी आपराध करू शकते अशा व्यक्ती विरुद्ध विशेष न्यायालयाला ………….आदेश पारित करण्याचा अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम कलम 17 अन्वये कोणत्याही जिल्ह्याचा अधीक्षक व जिल्ह्याचे पोलीस दलही………… नियंत्रणाखाली असते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसार्वजनिक ठिकाणी रहदारीचा नियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार ……………..यांना प्रदान केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियमातील कलम ……….मध्ये ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी देण्याची तरतूद आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदिलेल्या विधानांच्या साह्याने अचूक निष्कर्ष शोधा.
काही वाघ-सिंह आहेत .
काही सिंह गाई आहेत .
काही ससे घोडे आहेत.
निष्कर्ष:-
अ) काही वाघ घोडे आहेत.
ब) काही गाई वाघ आहेत.
क) काही घोडे सिंह आहेत.
ड) सर्व घोडे गाई आहेत.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा:
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील विधानापैकी ‘पश्चिम घाटा’ संबंधित कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनागरिक संरक्षण अधिनियम 1955 हा कायदा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुशेषाचा आधारावर अधिनियमित करण्यात आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहुंडाबंदी अधिनियम 1961 मधील गुन्हे:
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 67 नुसार रस्त्यातील रहदारी वगैरेचे नियमन करणे बाबत खालील पैकी कोणते पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘गरिबी हटाव’ ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘तेजस’ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points2016 मध्ये पद्मविभूषण ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
Correct
Incorrect