MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 52
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 52
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविषाणूपासून होणारे डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासांपासून प्रसारित होतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदही हा पदार्थ दुधाचा कोणता दुग्धजन्य पदार्थ आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsइसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकायदेभंग चळवळीत निर्माण 1930 साली यवतमाळ जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बापूजी आणे यांनी जंगल सत्याग्रह केला होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआम्हाला गुन्हेगार न समजता राज की बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात केल्यामुळे कुठल्या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइसवी सन 1813 चार्टर एक्ट संदर्भात खालीलपैकी चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखाली निरनिराळ्या सामाजिक संस्था व त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकेशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1866 मध्ये ब्राह्मण समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली या संघटनेला त्यांनी खालील पैकी कोणते नाव दिले होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचितगाव कटात सहभागी असलेल्या खालील पैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टिव्हन्सनची गोळ्या घालून हत्या केली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभ च्या आधारे तयार करण्यात आली आहे .सारनाथ येथील अशोक स्तंभावर किती सिंह कोरलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चूक आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र माहिती आयुक्त आपले पद ग्रहण करण्यापूर्वी कुन्हा समक्ष शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसंगणक टेलीफोन लाईन ला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला खालीलपकी काय म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठक केव्हा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा हा कोणत्या वर्षी करण्यात आला,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविधाने काळजीपूर्वक अभ्यासा व त्या पैकी कोणती विधाने बरोबर आहे ते सांगा.
अ) भारतात फक्त खान उद्योगात आणि कृषी क्षेत्रात छुप बेरोजगारीचे दर्शन घडते.
ब) भारतासारख्या कृषिप्रधान देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या साठी उत्पादन पद्धती अधिक उपयुक्त ठरते.
क) भारतात कृषी क्षेत्रात मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असल्याचे आढळूण येते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या ‘एअर एशिया इंडिया’ या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योग समूहाची गुंतवणूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपासबुक मध्ये रक्कम 5000 दोनदा नावे करण्यात आली तर रोकडा वही नुसार आरंभाचा बिंदू अधिकर्ष आहेत तर…..?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीची जगभर तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशालेय कार्यक्रमांचा मुख्य अतिथी ला दिलेली रक्कम……… म्हणून मानली जाते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsघरातील एका भिंतीवर आरसा व समोरील भिंतीवर घड्याळ बसवलेले आहे जर घरात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर घड्याळाचे आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल?
Correct
Incorrect