MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 51
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 51
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजेव्हा एखादी वस्तू 18700 रुपयाला विकल्याने मालकास 15 टक्के नुकसान होतो. तर पंधरा टक्के फायदा होण्यास ती वस्तू किती रुपयाला घेतली पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका गाडीत 45 मिनिटात अ आणि ब स्टेशन मधील 60 किमी अंतर पार करते. जर गाडीचा वेग ताशी 5 किमी निकामी केला तर तेच अंतर पार करण्यासाठी आगगाडीस किती मिनिटे वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक वर्षाआड फळे येण्याचा आंब्यातील प्रश्न सोडविण्यासाठी कोणते उपाय करावेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsब्रिटिश शासनाकडे मावळ्यांनी कोणत्या मागण्या मागितल्या होत्या?
अ) शेत साऱ्यात कपात करावी.
ब) सरकारने शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज द्यावे.
क) मिठावरील कर सरकारने वाढवावा.
ड) प्रचलित कर व्यवस्थेत बदल करावा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक मानले जाणारे समाजसुधारक कोण होते?
अ) महात्मा फुले
ब) छत्रपती शाहू महाराज
क) डॉक्टर आंबेडकर
ड) कर्मवीर भाऊराव पाटील
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअठराशे सत्तावनच्या संघर्षाचे स्वरूपाबाबत कितीही मतभेद असले तरी हा केवळ लष्करी उठाव नव्हता. तो एक महान सामाजिक उद्रेक होता व त्यामुळे भारतीय समाजाच्या रचनेत आमूलाग्र बदल झाला असे कोणाला वाटते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम अधिनियमित केल्याच्या 120 दिवसांनी अमलात आले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 7 नुसार मागितलेली माहिती जर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीविताशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती मागणी प्राप्त झाल्यापासून किती तासांच्या कालावधीत पुरवणे बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतातील कुठल्या राज्याने सर्वप्रथम यशस्वीरित्या राज्यस्तरावर माहिती अधिकाराचा कायदा करून तो अमलात आणला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइंग्रजांबरोबर त्यांना ती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे……….. होय.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदांडी यात्रा नंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात …………येथे जंगल सत्याग्रह केला गेला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points1857 च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला?
अ) पेठ
ब) सुरगाणा
क) हरसुल
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsइंदिरा गांधी शांतता, शस्त्र कपात व विकास पुरस्कार 2014…………. यांना प्रदान करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsहैदराबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणार्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘गुंज’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोण प्राथमिक भक्षक आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपरिस्थितीकीय मनोर्या मध्ये कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात असतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअमृतसरचे एक व्यापारी आणि क्रांतिकारी ………..यांनी ‘कोमागातामारू’ नावाचे एक जहाज जपान कडून भाड्याने घेतले व त्यात बसवून अनेक भारतीयांना कॅनडा कडे रवाना केले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsइंग्रजी विषयात रामला शाळांपेक्षा 8 गुण कमी मिळाले तर रमणला 67 गुण कमी मिळाले आहेत. अक्षयला श्याम पेक्षा 5 गुण कमी परंतु रमणपेक्षा 4 गुण जास्त मिळाले आहेत. तर रामला इंग्रजी विषयात किती गुण मिळालेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points2005 सालचा महिला दिन बुधवारी आला होता 2004 चालता महिला दिन आठवड्यातील ज्या दिवशी आला होता तो दिवस निर्देशित करणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘अव्यापारी संस्थांमध्ये’ खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्य याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसर्वसाधारणपणे उंची वाढवण्या बरोबर तापमानात घट होते. हे कोणत्या वातावरणाच्या विभागात आढळून येते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाची एकूण किती खंड आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत?
Correct
Incorrect