MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 50
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 50
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताच्या आर्थिक स्थिती संबंधित केलेला मूलगामी चिकित्सा मुळे कुणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील त्रिकोणमिति त्रिकोण आहे….?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्यात खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकाखाली इतर जातींच्या तुलनेत अधिक क्षेत्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणता मासा बहुतांशी मत्स्य शेतकरी पाण्यातील अनावश्यक वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्रात तारापूर येथे कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये………..
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे.
अ) शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग
ब) वन आणि खनिज संपत्ती
क) कापड उद्योग
ड) मत्स्यपालन , फलोत्पादन, पर्यटन
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढील पैकी कशात केलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points………… 1990 91 मध्ये भारताततून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धीदर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे………..
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपल्या मुंबईमधील फ्लॅट………… दान दिला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताच्या ग्रेट निकोबार बेटातील……… हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points7 मार्च 1948 रोजी ……….यांची भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे ‘वर्ष’ मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील पैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे?
अ) शेती क्षेत्रातील खूप आधीकच्या अवलंबूनामुळे छुपी बेरोजगारी पहावयास मिळते.
ब) गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsग्लुकोजचे रूपांतर ईथील अल्कोहोल मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजुलै 2016 मध्ये खालील पैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत ‘मानापमान’ नाटकाचा प्रयोग करून………… च्या मदतीसाठी रुपये 15000 जमावले.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points………. मधील विविध जाती-धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू यांनी आणि व्ही. के. गिरी यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय?
अ) लाव्हा रसाने तयार झालेला खडक.
ब) पोकळे यांनी युक्त बेसाल्ट खडक.
क) भेगांमध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील कोणाला फ्रेंच सरकारचा ‘लिजेंड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएचआयव्ही लागण याच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsद्विपाद नाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे?
Correct
Incorrect