MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 48
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 48
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजेव्हा सरकारची आर्थिक गरज करांमधून उपलब्ध होत नाही तेव्हा विकास खर्च कशातून भागवला जातो.
अ) भारतीय रिझर्व बँकांकडील रोख निधी कमी करून.
ब) बाजारपेठेतून कर्ज घेऊन.
क) भारतीय रिझर्व्ह बँकेतून कर्ज घेऊन.
ड) वरीलपैकी सर्व
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअंदाजपत्रकीय सूट = एकूण प्राप्ती=……….
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील पैकी कोणती निर्गुंतवणूककी बाबत क्या गचा शोध नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या गटांमध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदुसर्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना……….. मध्ये करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते………
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआर्थिक व कृषिविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंड ला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राष्ट्रवादाचा उदय अस कारणीभूत असलेले ‘संथाल चळवळ’ कशाशी संबंधित होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआगरकरांना ………यांच्याबरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsचंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा…….. शी संबंधित होता.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsइसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंस्थांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलची अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या ‘अनाथ आश्रमाचे’ उद्देश काय होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणेतर आणि मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विधवांसाठी काढली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरवींद्रनाथ टागोरांनी ‘नव्या युगाचे अग्रेसर’ कोणाला म्हटले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points…………….हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsस्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आले?
Correct
Incorrect