MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 47
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 47
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशेतीच्या कमी उत्पादकतेची खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकाळजीपूर्वक वाचा आणि राष्ट्रीय साक्षरता मिशन च्या संदर्भात चुकीचे असलेले वाक्य निवडा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगालमधील…….. येथे सुरू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsडिसेंबर, 1930 च्या अलाहाबाद येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘वहाबी’ चळवळीचे उद्दिष्ट कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण……….
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता राजकोषीय उपाय भाववाढ रोखणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरेडिओ तरंगाचा वेग हा ……..असतो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsस्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने सन 2014 – 15 मध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्र साठी कोणते अभियान सुरू केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निष्कृष्ट करण्याचे कारण…….. असते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणता विशेष निर्देश केलेलला मुलभूत हक्क आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातून एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते.’ या नियमालाच…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो……..?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदेशमुख व येवले यांच्या वयाची बेरीज 64 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 :3 आहे तर यानंतर आठ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची नागरिक करणाची पातळी कमी आहे.?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका संख्येतून 8 वाजता करून येणाऱ्या वजाबाकी ला 8 ने भागल्यास 2 येते तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणारा संख्या 4 ने भागले तर भागाकार किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलातील सर्वोच्च पद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका रांगेत अनिलचा शेवटून आठवा क्रमांक आहे. त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून सोळावा आहे , अनिल सुनील च्या अगोदर तिसऱ्या स्थानावर आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्र दहा हजार चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे,
अ ); औरंगाबाद
ब) बिड
क) उस्मानाबाद
ड) लातूर
इ) बुलढाणा
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsडॉक्टरला वकील म्हटले, वकीलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले, अभियंत्याला डॉक्टर म्हटले, तर रुग्णाला कोण तपासेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरंगाचे ध्रुवीकरण होऊ शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखरेदी पुस्तकामध्ये केवळ……… नोंद केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसार्वजनिक वितरण प्रणाली चा मुख्य उद्देश………?
Correct
Incorrect