MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 46
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 46
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय संघराज्य पद्धती आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशुल्केतर अडथळ्याबाबत पुढील पैकी कोणते उदाहरण बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वांत जवळून गेला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटने नागरिकांचे खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्य नेमून दिलेली आहे?
अ) सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे.
ब) व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे.
क) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे.
ड) शास्त्रीय वृत्ती विकसित करणे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 साली ‘कौटुंबिक हिंसेच्या’ व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनाम्यात पुढील कलमात जगण्याचा अधिकार दिलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय कर रचनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) अपुरे कर उत्पन्न.
ब) मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी.
क) बचतीवर विपरीत परिणाम.
ड) गुंतवणुकीस अनुकूल.
वरील पैकी कोणत्या बाबी भारतीय कर रचनेच्या मर्यादा दर्शवतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलखनऊ येथील1857 च्या उठावाचे नेतृत्व……… यांनी केले होते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहात्मा फुले व युवराज ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘संवाद कौमुदी ‘हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ……….जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनकरिता प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकर यांची ओळख करून देताना ‘हा तुमचा भावी नेता’ म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतांबड्या मृदे संदर्भातील विधाने पहा:
अ) ह्युमसचे प्रमाण जास्त असते.
ब) सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
क) अल्युमिनियम ऑक्साईड मुळे तांबडा रंग प्राप्त होतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत ……..यांनी वर्तविले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआरोग्य शिक्षण ……..शी संबंधित नाही.
अ) लोकांचे दारूचे व्यसन.
ब) उघड्यावर शौचास जाणे.
क) व्यसने व दारिद्र्य
ड) पाण्याचे प्रदूषण
इ) धूम्रपानाची सवय
फ) प्राथमिक आरोग्य सेवेची सोय
ग) लोकांचे लसीकरण
ह) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफळे खरेदी करताना एका ग्राहकाने दोन पेरू व तीन अनारसे खरेदी करून 245 रुपये दिले. दुसऱ्या ग्राहकाने एक सफरचंद व दोन अनारसे खरेदी करून 175 रुपये दिले. तिसऱ्या ग्राहकाने तीन पेरू व चार सफरचंदे खरेदी करून 130 रुपये दिले. जर मला यातील प्रत्येक फळाची जोडी खरेदी करावयाची असेल तर मी किती रक्कम द्यावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमाहिती अधिकाराचा कायदा, 2005 च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेने ‘मानवी विकासाला’ विकासाच्या प्रयत्नांमध्ये प्रमुख स्थान दिले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने फेब्रुवारी 2017 मध्ये ई-जेल प्रकल्प सुरू केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संकल्पना शासनाच्या अतिरेकी नियंत्रणापासून व्यावसायिक संस्थांना स्वातंत्र्य बहाल करण्याविषयी उल्लेख करते?
Correct
Incorrect