MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 44
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 44
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsबंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील……… येथे 17 डिसेंबर 1942 रोजी ‘जातीय सरकार’ अस्तित्वात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवि. रा .शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय……. ह्या…….. मधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points“आर्य महिला समाज” स्त्री सुधारणा करिता…….. यांनी स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबई स्थापन झाल्या नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इ .स 1849 मध्ये स्थापन झालेल्या’ परमहंस मंडळी ‘चा भर होता?
अ) जातिबंधने तोडणे. ब) विधवा पुनर्विवाह.
क) स्त्री शिक्षण. ड) मूर्तिपूजा बंदी.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsस्वामी विवेकानंद यांनी’ रामकृष्ण मिशनची ‘स्थापना कोणत्या वर्षी केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील विधाने पहा?
अ) लोह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणी व जांभा खडकात सापडते.
ब) रेडी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsश्री संत तुकडोजी महाराजांची समाधी………. येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजगातील सर्वाधिक अनुऊर्जा उत्पादन करणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराज्यांच्या कर्जबाजारीपणा याचे कारण म्हणजे?
अ) पवारांवरील/ वेतनावरील खर्चात वाढ.
ब) उच्च व्याजदर.
क) कर्जमाफी.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत’ कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराज्य लोकसेवा आयोग प्राय :कोणती भूमिका बजावतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारक रित्या बजावता यावा यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महा भियोग पद्धत वापरली जात नाही?
Correct
Incorrect
ते
-
Question 19 of 25
19. Question
1 points…….. हे किरणोत्साराचे एस. आय. पद्धतीतील एकक आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘बॉम्बे असोसिएशन ‘चे सन्माननीय अध्यक्ष म्हणून…….. यांची निवड केली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसचीन ,सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवाग ने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केला असतील तर सचिनने किती धावा केल्या?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points0.004*0.5=?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर दोन संख्यांचा गुणाकार2160 आहे व त्यांचा म.सा.वी 12 आहे तर ल.सा.वी…….?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखाली दिलेल्या 9 संख्यांची बेरीज केल्यावर सहस्त्र स्थानी कोणता अंक येईल?
6,66,666,6666,…..999999999
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग नाही?
Correct
Incorrect