MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 42
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 42
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsउषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?
Correct
Incorrect
इथे
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsचंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्यात व योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार सघ तयार करण्याची तरतूद होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsस्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पाचे स्थान पुढील प्रमाणे:?
अ) राधानगरी. ब) भंडारदरा.
क) एकलहरे. ड) भाटघर
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट धातु प्रामुख्याने सापडतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा जिल्हा……. आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘भारतातील स्वच्छ जिल्हा’ यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने प्रथम स्थान प्राप्त केले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या देशाने पुन्हा आफ्रिकन राज्यांच्या समुदायामध्ये नव्याने प्रवेश केला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजागतिक नाविन्य निर्देशांक 2016 मध्ये भारताचे मानांकन…….. व्या स्थानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार2016 कोणी प्राप्त केला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोणत्या भारतीय क्रिकेटपटूने सगळ्यात जलद गतीने कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळी घेण्याचा मान पटकाविला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम 2005 च्या दुसऱ्या अनुसूचित सुधारणा /बदल करण्याचे अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीने जीवित व स्वातंत्र्य या संबंधित असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती तासात देण्यात यावी?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘लेजेंडरी अवार्ड, 2017’ चा मानकरी कोण?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजेव्हा…….. अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंसदेच्या दोन अधिवेशना मधील अंतर…… महिन्यापेक्षा कमी असावे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे?
भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर राम शंभर पावले 25 पावले, प्रतिमिनिट वेगाने चालला ,200 पावले ,50 पावले प्रति 30 सेकंद वेगाने चालना व 200 पावले एक हजार पावले प्रति अर्धा तास वेगाने चालला व त्याचे प्रत्येक पाऊल 1 मीटर चे असेल तर तो अर्धा किलोमीटर अंतर किती वेळात चालेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रारंभीक 200 संख्यांचे(1,2,3ते 200) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजरIIXXVIXVI म्हणजेYAK असेल तरVIIVIXXVXXII म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रेणीतील क्रमाने येणारे नंतर चे पद कोणते?
3,1,4,2,5,4,6?
Correct
Incorrect