MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 41
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 41
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“1857 ची घटना स्वातंत्र्ययुद्ध नव्हते” हे…... यांनी म्हटले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points…….. विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासद व डॉक्टर ऑफ लॉज ही मानद पदवी देऊन केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोळी च्या संघर्षाबाबत कोणते विधान अ योग्य ठरेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरामोशीं बाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points19 शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे?
अ) दादाभाई नवरोजी. ब) न्या.एम.जी.रानडे
क) रमेशचंद्र दत्त. ड)अ आणि डCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsवासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गडावर पहिला दरोडा घातला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात लॉ युनिव्हर्सिटी ची स्थापना कुठे करण्यात येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील…… येथे सर्वात जास्त पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजम्मू आणि काश्मीर च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसोलापूर- धुळे महामार्गावर पडणारी शहरे कोणती?
अ) तुळजापूर. ब) लातूर.
क)बीड. ड) उस्मानाबाद.
इ) चाळीसगाव.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतात सागरी मत्स्य उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2011- 12 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत शेतीचा वाटा किती होता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या……..होती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points13 व्या वित्त आयोगाने नुसार कोणत्या राज्याला केंद्रीय कर ,शुल्क आणि अनुदान यातील सर्वाधिक वाटा मिळत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या?
अ) भारतीय राज्य घटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली.
ब)14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. वाय. व्ही .रेडी आहेत.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताच्या केंद्रीय बँकेला’रिझर्व बँक’ का म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय घटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर गाडीने स्वतःची गती ताशी 5कि.मी. वाढवली असली तर 210 कि.मी. प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता. तर गाडीचा सुरुवातीचा प्रवासाचा वेळ किती होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील श्रुंखला पूर्ण करा?
RTNP:JLFH:XZRV:?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजरEXCEL=93596 असेल,PAINT=74128 असेल, तरACCEPT=?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर 16कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsतीन क्रमागत विषम शुन्य तर संख्यांच्या वर्गांची बेरीज 251 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect