MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 39
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 39
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइ.स1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणतीही शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsइ.स1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘समता संघाची ‘स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा?
अ) वर्धा. ब) कोयना.
क) उल्हास. ड) सावित्री.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील विधाने पहा
अ) पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदा अथवा कल्हार म्हणतात.
ब) भांगर मृदा नदीजवळ गाळाचे संचयन मनाने तयार होते.
क) खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsहरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुर गाव हा जिल्हा सध्या…….. या नावाने ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसुंदर बन संबंधीची खालील विधाने पहा:
अ) ते भारत आणि बांगला देशात पसरलेले आहे.
ब) त्याचा 60 टक्के भाग भारतात आहे.
क) 24 पर्गणा ( दक्षिण) वन विभाग सुंदर्बन चा भाग आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरेडी बंदर हे…… च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points……% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चामाल म्हणून वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकृत्रिम पाय असूनही माऊंट एव्हरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हा ला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
4 pointsजुलै 2011 मध्ये कोणता देश नव्याने उदयाला आला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राष्ट्र हेBRICS चे सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points12 ते26 फेब्रुवारी 2011 दरम्यान भारतातील……. राज्यात 34 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदारिद्र्य निर्मुलन (गरिबी हटाव) आणि आत्मनिर्भरता ही……. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points……. रोजी राष्ट्रीय विकास समिती ( एन.डी.सी) कडून दहाव्या पंचवार्षिक योजनेत मंजुरी देण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमला 5 खुर्च्या व दोन टेबल रु1625ला खरेदी केले रेश्माने 2 खुर्च्या टेबल रुपये 750 ला खरेदी केले तर एका खुर्ची ची व एका टेबल ची किंमत अनुक्रमे…… आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका दोन अंकी संख्येतील एकक दशक स्थानाच्या अंकाचा गुणाकार 12 आहे जर त्या संख्या 36 ही संख्या मिळवली तर मूळच्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपहिल्या दोन संख्या मध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा?
86:29::98:?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points, जर PआणिQ ची सरासरी 20 आहे QआणिY ची सरासरी 25 आहेP,QवY ची सरासरी 23 हे तर P आणि Yची सरासरी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार ही वेळ दाखवत असेल तर ती वेळ कोणती?
Correct
Incorrect