MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 38
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 38
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअठराशे सत्तावनचा उठाव आनंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण……..होते.?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘बंदी जीवन’ ही पुस्तिका कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविष्णू बाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद……… पुस्तकात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsटाटा हायड्रोलिक पावर कंपनीची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsब्रिटिश साम्राज्यशाही ने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपरमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती?
अ) जातिसंस्था नष्ट करणे.
ब) स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे.
क) पुनर्विवाह प्रेरित करणे.
ड) मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरायरेश्वर शिखराची उंची…….. मिटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान….. खिंड आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळ किती तासाचा फरक आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ……. चौ.कि .मी. असून भारताच्या…… टक्के क्षेत्र व्यापलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1947 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी पुण्यात पुढील पैकी कोणती संस्था काढली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहेत?
अ) वैतरणा. ब) येलदरी
क) भिरा. ड) भिवपुरी
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदक्षिण बिहारमधील……. हे सिमेंट ,कागद व पुठे प्लाईवुड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपित्त हे…… अवयवात तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाय योजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000रुपयांचे निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या भारतीय बँकेला ‘आसोचाम’चाSME leading साठी सर्वोत्कृष्ट बँकेच पुरस्कार जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या सरनाम यातील……. शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points12.3456-6.23-5.0045=?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsन्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये पाच तास पुढे आहे लंडन परीक् नवी दिल्ली5तास30 मिनिटे पुढे आहे नवी दिल्लीत दुपारचे 1:54 वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरू45 किमतीच्या लॉटरीच्या तिकिटा चा गठ्ठातPB95219 पासूनPB95274 पर्यंतच्या क्रमांकाची तिकीटे त्याची एकूण किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsघड्याळात 11:20 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांमध्ये होणारा कोण अचूक……. मापाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsतेलाचा 10लिटर डब्याची किंमत रुपये 1000आहे. त्यावर 25%तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल?
Correct
Incorrect