MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 37
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 37
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsउमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजहाल काळात ‘केसरी ‘व ‘मराठा’ जनजागृती आघाडीवर होते टिळक व आगरकर यांच्याशी कसे संबंधित होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points19 शतकामध्ये इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे?
अ) दादाभाई नौरोजी ब) न्यायमूर्ती रानडे.
क) रामेश चंद्र दत्त ड) आर सी मजुमदार
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा:
अ) समाजवादी पक्षाची स्थापना.
ब) काँग्रेसचे पाटणा अधिवेशन.
क) श्वेतपत्रिका.
ड) तिसरी गोलमेज परिषद.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
4 pointsखालीलपैकी अयोग्य विधान ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे……… जिल्ह्यात आहे.?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचिन दरम्यान अंतर……. की. मी. ने कमी झाले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगोमीत, पारधी,-भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या ही अगोदर खालील पैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा (FRL) अमलात आणला?
अ) उत्तर प्रदेश, पंजाब. ब) कर्नाटक ,केरळ.
क) तामिळनाडू. ड) पश्चिम बंगाल.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनियोजनाच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये (1981ते 2012) सरकारी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर……. होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच कृषी याला नमुना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी चा आंतरराष्ट्रीय दिवस……. हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातील कोणते राज्य सन 2015 मध्ये सेंद्रिय राज्य(Organic state) म्हणून घोषित केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2014 ते 2016 या कालावधीत कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
4 pointsप्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन बी -12 या जीवनसत्त्वाचा घटक आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअमलगम मध्ये नितांत आवश्यक असते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबटाटे ,कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये त्यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points- दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगाची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर एका सांकेतिक भाषेतsuper हा शब्दHFKVG असा लिहितात ,तर Market हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
4 pointsएका सांकेतिक भाषेतKOLAPUR हा शब्द PLOSZFI असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेतTASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points273*4या संख्येला11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी*या ठिकाणी खालील पैकी कोणता अंक असावा?
Correct
Incorrect