MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 36
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 36
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकामगार चळवळीचे आद्य जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादुर पदवी……. या देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली’ सातारा प्रतिसरकार ‘चा कालखंड ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsस्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजोसेफ बटिस्टा हे…… यांचे सहकारी आणि वकील होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्राचीन ग्रंथांमध्ये मूषक ,आळूक , कुपक अशी नावे असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsविषुववृत्तीय सदाहरित जंगलात संबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे?
अ) अत्यंत दाट आहेत
ब) वार्षिक पानगळ होते
क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.
ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
4 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल -लिंग गुणोत्तर होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमूळ शंकर यांचे मूळ नाव होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘न्यू इंडिया’ वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कोणत्या देशांमध्ये सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातास मिळते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता उद्योग थळ -वायशेत येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअंबोली इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी भातची कोणती जात संकरित नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points…….. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते?
Correct
………
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
4 pointsभारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसन 2012 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणाला पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतात गोवा येथे भरवलेल्या गेलेल्या 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
65,126,217,344,?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17,30,47,…….93
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक नदी उत्तरेकडून दक्षिण नेला वाहते आहे. या मार्गात डावीकडे वळते व टेकडी भोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते याठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका आयताकृती भ्रमणध्वनी संच त्याची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा 3ने जास्त आहे जर त्याची परिमिती 34 सेमी असेल तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी…… आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points7,11,15,19,….. ही अंकगणिती श्रेणी आहे तिच्या साठ पर्यंत च्या पदांची बेरीज…….. आहे?
Correct
Incorrect