MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 32
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 32
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1857 च्या क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंट चा मृत्यू झाला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points1920 भारतात कापड गिरणी क्षेत्रात स्त्री कामगारांची टक्केवारी किती होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसन 1832 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला?
अ) कोळ्यांनी. ब) भिल्लानी.
क)वारले यांनी. ड) कथकरयानी
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलॉर्ड कर्झन ने बंगालची फाळणी कशासाठी केली?
अ) प्रशासनाच्या सोयीसाठी
ब) राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी
क) भाषिक प्रदेश (बिहार ,ओरिसा) वेगळा काढण्यासाठी.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील खालील तेल शुद्धीकरण केंद्राची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा व खाली दिलेल्या पर्यायी मधून उत्तर निवडा?
अ) कोयाली. ब) बोनगईगाव.
ड) मधुरा. ड)नुमलीगड
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsडेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्पMIDC आणि…… मध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे………
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘ एल निनो’ हा उबदार पाण्याचा समुद्रप्रवाह वाहणाऱ्या…… देशा चा किनारा आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स शेतीत महत्त्वाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराजकुमारी अमृतकौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपंचायत राज प्रोत्साहन आणि उत्तरदायित्व योजनेअंतर्गत 2013ला प्रथम क्रमांकाचा कमवले क्यूमिलेटीव स्ट्रेटनिंग इंटेक्स अवार्ड कोणत्या राज्याला प्राप्त झाला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभांडवली खात्यावरील परिवर्तन नियते बाबतची समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points2013 चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्राप्त झाला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणी मध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या…… काय करतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsलि केकियांग यांनी मे 2013 मध्ये भारताला भेट दिली ते……. आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसायना, सारिका पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर सायना चे आजचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका संख्येच्या एक नऊमांश मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते तर ती संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points1% च्या निम्मे किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका शेतकऱ्याने रू1000 उसने घेतले आणि त्यावरील रू 140 व्याजासहित ते 12हप्त्यांमध्ये करण्याचे कबूल केले, यात प्रत्येक हप्ता आधीच्या हप्ता पेक्षा रू10 ने कमी असेल ,तर त्याचा पहिला हप्ता किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धां पैकी 10 स्पर्धा जिंकल्या तर त्यांचा जिंकण्याचा शेकडा दर 40 होता तर एकूण किती स्पर्धा खेळले?
Correct
Incorrect