MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 3
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआधार कार्ड कशासाठी वापरता येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआरोग्य खाते आणि नागरिकांसाठी एक अभिनव आरोग्य सेवा विकसित केली आहे आरोग्य खात्यास ह्या विषयाची माहिती राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारे कळवण्याची आहे आरोग्य खात्याने ही माहिती स्वतः स्वतः च्या ई-मेल पत्त्यावर बीबीसी या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsऑक्टोबर 1998 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक आयताकृती जागा 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद जागेला दोन जॉगिंग मार्ग जागेच्या आतल्या बाजूला आहेत उर्वरित जागेत व्यायामाचे साहित्य आहे व्यायामाच्या साहित्याची जागा 2109 स्क्वेअर मीटर आहे जॉगिंग ची मार्गाची रुंदी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsफोटो कडे बोट दाखवत ईला ईशाला म्हणाली फोटोतील मुलगी माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीची एकुलती एक मुलगी बायकोची पहिली कन्या आहे जी मुंबईला राहते ईला कोण आहे कोणाविषयी बोलली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घोषित केलेल्या विद्यापीठांच्या राष्ट्रीय मानधनाच्या श्रेणी बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हे प्रथम स्थानी आहे.
ब) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दहाव्या स्थानी आहे.
क) महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही विद्यापीठाचा टॉप टेन यादीमध्ये समावेश नाही.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपूर्व विदर्भात विशेषता चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात कमी अंतरावर लहान लहान वाड्या बसलेल्या आढळतात कारण
अ) या भागात आदिवासी लोकांच्या वस्त्या आहेत.
ब) पर्जन्याचे प्रमाण या प्रदेशात जास्त आहे.
क) भूजल पातळी कमी खोलीवर आहे.
ड) भात शेती करण्यासाठी भरपूर मजूर पुरवठा लागतो.
वरील पैकी कोणते कारण किंवा कारणे बरोबर आहेत?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील घटनाक्रम लावा 😕
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमलाला युसूफझाई यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ) त्या पाकिस्तानातील स्त्रीशिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
ब) त्यांना 2014 चा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क) नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या दुसऱ्या पाकिस्तानी नागरिक आहेत.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकैलास सत्यार्थी यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?
अ) ते बालकामगार विरोधी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
ब) 1980 मध्ये त्यांनी बचपन बचाओ आंदोलन सुरू केले.
क) ते युनोमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते.
ड) त्यांना 2014 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्या मध्ये भारताचे वर्णन अनेक विशेषणे वापरून केले आहे.
त्या सर्व विशेषणांचा उल्लेख खालील पर्यायांमध्ये केला आहे कोणत्या पर्यायांमध्ये शब्दांचा क्रम अचूक आहेत ते सांगा?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points1932 आली झालेल्या पुणे करारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या कोणत्या गोष्टीवर एकमत झाले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबहिष्कृत हितकारणी सभेतील उद्दिष्टे खालील प्रमाणे मांडण्यात आली आहे त्यामधील अयोग्य असे उद्दिष्ट कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअठराशे 49 मध्ये पुढील पैकी कोणत्या कंपन्या बरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले.
अ) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी.
ब) बॉम्बे ब बरोडा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनी.
क) ग्रेट इंडियन पेनिंसुला रेल्वे कंपनी.
ड) निजाम गॅरंटीड स्टेट रेल्वे कंपनी.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय राष्ट्रवाद्यांचा मिठावरील कराला विरोध का होता?
अ) मिठावरील जीवनावश्यक वस्तू वरील कर लावणे योग्य होते.
ब) गरीब आत गरीब लोकांनी हा कर भरावा लागे.
क) यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते व त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असता.
ड) कायदेमंडळातील भारतीय संशोधकांनी त्याविरुद्ध मत मांडले होते.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील पदावली चे निरीक्षण करा या पदावर इत याच क्रमाने एकूण 29 पदे आहेत तर या पदावली ची किंमत किती?
12 -10 +14 -15 + 12 -10 + 14 -15 + 12-10 +….=?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसात सारख्या आकाराचे सफरचंदाचे बारामुलांत समान वाटप करायचे आहे एकही सफरचंदाचे चार पेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत तर कमीत कमी तुकडे करून समान वाटप करण्याची पद्धत पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका कुटुंबामध्ये एका जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे वडिलांचे वय त्यांच्या मुलीपेक्षा तिप्पट आहे आणि मुलांचे वय त्यांच्या आईच्या वयाच्या निम्मे आहे या कुटुंबातील पत्नी तिच्या पती पेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे आणि बहीण आपल्या भावा पेक्षा सात वर्षांनी लहान आहे तर कुटुंबातील आईचे वय किती.?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक संस्था शालेय विद्यार्थ्यांची खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी क्रिकेटचा सराव देऊन पाच संघ तयार करते यातून केवळ गमती खातर अव्वल संघ निवडला जाताना संघांना पुढील प्रकारे वगळले जाते या संघातून पाच जोड्या तयार केल्या जातात प्रत्येक जोडीतील दोन्ही संग एकमेकांबरोबर सामना खेळतात प्रत्येकी जोडीतील हारणारा संघ बाद ठरवला जातो उरलेल्या संघाच्या पुन्हा जोड्या केल्या जातात व सामने खेळून हरणारा बाद केला जातो या प्रकारे संवाद होणे चालू राहते याप्रकारे अव्वल संघ निवडण्यासाठी जितके सश सामने खेळले जात असावे ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनिसर्ग निरीक्षणासाठी गेलेल्या तीन मैत्रिणी त्यांच्याकडील केळीसारखी वाटून घेतली तेव्हा त्यांच्यातील प्रत्येकीने चार केळी खाल्ली तेव्हा त्यांच्याकडे एकूण मिळून सर्व केळ्यांचे 1.3 केळी शिल्लक होती तर सुरुवातीला त्यांच्याकडे असलेले एकूण केळी संख्या दर्शवणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय संमेलनाच्या योजना विषयी पुढील पैकी कोणता पर्याय योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत
अ) जागतिकीकरणामुळे भारताच्या निर्यात वाट्यात नगण्य वाढ झाली आहे.
ब) जागतिकीकरणामुळे भारताच्या आयातीपेक्षा निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.
क) जागतिकीकरणामुळे भारताच्या आयातीत निर्यातीपेक्षा वाढ झाली त्यामुळे भारताच्या व्यापारात तोला सातत्याने तुटली आहे.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने बाबत खालीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर नाहीत?
अ) दारिद्र रेषेखालील जनतेला कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण प्रदान केले जाते.
ब) ही योजना 1 एप्रिल 2015 पासून आरोग्य मंत्रालयाकडून श्रम मंत्रालयाकडे वर पाठवण्यात आली करण्यात आली.
क) या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना संरक्षण दिले जाते.
ड) वार्षिक रुपये पन्नास हजार च्या कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण प्रदान केले जाते.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते खर्च राज्य सरकारच्या वाढत्या खर्चाचा कारणीभूत आहेत?
अ) नागरी प्रशासनाचा विस्तार.
ब) वाढत्या किमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार.
क) सरकारच्या शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च.
ड) विकास खर्चातील वाढ.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसन 2008 चा महाराष्ट्र कुस्ती केसरी किताब कोणी जिंकला?
Correct
Incorrect