MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 217
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 217
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsयोग्य विधान/विधाने ओळखा.
अ) टिपू सुलतानच्या मृत्युनंतर म्हैसूर हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला.
ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले.
क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढील पैकी कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsइंग्लंडचे पंतप्रधान……. यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points……… अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली?
Correct
मी
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण?
अ) भारताच्या अंतर्गत विभागातून निर्यातीसाठी कच्चामाल मिळविण्यात सहजता यावी.
ब) ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमी होण्यकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी.
क) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points1906 च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनात?
अ) राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायले गेले.
ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला.
क) मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला.
ड) बॅरिस्टर जीना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील कोणकोणत्या राज्य वरून कर्कवृत्त जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsउत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाचे संचयन आचा खालीलपैकी कोणता कर उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे?
अ) मोहगनी वृक्ष उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.
ब) सुंद्री किनाऱ्यावरती जंगलात आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपरकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना……. म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अधिकारी महानगर पालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत……. स्थायी सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय आहारात विटामिन ए (जीवनसत्व अ)हे मुख्यत्वे,…… पासुन मिळते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतीचा विकास अनुसार क्रम सांगा?
अ) महानगर. ब) नगर.
क) शहर. ड) सनगर.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsघरातील वीज परिपाठ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsगॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसन 2008 चा महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब कोणी जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील करा पैकी प्रत्यक्ष कर नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहिती अधिकार नियमन 2005 मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या…….. आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points1969 साली खालीलपैकी शैक्षणिक व्यवसायिक व शासकीय संशोधन संस्था एकमेकांना जोडल्या गेल्या?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारत सरकारच्या सामुदायिक माहिती केंद्र(CIC) प्रकल्पाला केव्हा सुरुवात झाली?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..