MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 216
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 216
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसूनील लांबा यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2015 चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्राप्त मनोज कुमार यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदारिद्र रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थींना पाच कोटी एल.पी.जी. जोडणी दिली जाणारी योजना कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअमोल च्या वडिलांना भाऊ नाही, तसेच बहिण नाही, पण अमोल हा गणेश चा भाचा आहे .तर गणेश हा अमोलच्या वडिलांचा कोण?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउत्पन्न आणि खर्च खाते आहे:
अ) एक वास्तविक खाते.
ब) एक नामधारी खाते.
क) एक वैयक्तिक खाते.
ड) मूल्यांकन खाते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर पासबुकातील नोंदीनुसार बँक अधिविकर्ज शिल्लक सुरुवातीला असेल तर अधिकोषमेळ पत्रकाप्रमाणे………….. कारखान्यांमध्ये त्यांची नोंद घेतली जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताच्या अन्न व सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची स्थापना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा………. अंतर्गत करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsफायदेशीर व पतदारी च्या व्यवसायाचे मूल्यमापन कशा प्रमाणे झाले पाहिजे:-
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या नेपाळी योजनेत ………..हे त्यांचे सहकारी होते.
अ) हनुमंत अण्णाजी कुलकर्णी
ब) रंगनाथ गोविंद तिखे
क) दामू जोशी
ड) बंडोपंत रुईकर
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशिक्षणाशी संबंधित असलेल्या :झिरपणी सिद्धांताला’ कोणी विरोध केला होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजवाहरलाल नेहरू बाबत पुढीलपैकी कोणते विधान खरे नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsन्यायिक पुनर्विलोकन आची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या संविधाना पासून प्रेरित आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएखाद्या व्यक्तीला ‘शरीराने हजर करा’ असा आदेश न्यायालयाला घटनात्मक उपायांच्या अधिकारातील कशाद्वारे करता येतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय संविधानातील समवर्ती सूची मध्ये पुढील पैकी कशाचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अहवालानुसार तरुणांची संख्या सर्वात जास्त असलेला देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन’ नुकतीच बंदी घातलेली संघटना पुढीलपैकी कोणत्या राज्यात कार्यरत होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsधावण्याच्या शर्यती साठी नऊ खेळाडू मैदानात उभी आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे. तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत.
या विधानातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निघू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक माणूस एक काम आठ दिवसात पूर्ण करतो ,आणि त्याचा मुलगा तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले ,तर त्यांना काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘मुडीमन समिती’ कशासाठी नेमण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या एवढी आहे,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsस्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsस्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखाली दिलेल्या विधानांमध्ये चुकीचे विधान कोणते आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..